MSHRC Bharti 2024 : महाराष्ट्र मानवाधिकार आयोग अंतर्गत निघाल्या जागा, अर्ज प्रक्रिया जाणून घेण्यासाठी वाचा बातमी…

Ahilyanagarlive24 office
Published:

MSHRC Bharti 2024 : महाराष्ट्र मानवाधिकार आयोग अंतर्गत सध्या विविध जागांची भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. जर तुम्ही सध्या एका चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. या भरती अंतर्गत कोणत्या पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत जाणून घेऊया…

वरील भरती अंतर्गत “कक्ष अधिकारी, अधीक्षक, सहाय्यक, स्वीय सहाय्यक” पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज प्रक्रिया आजपासून सुरु असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जुलै 2024 आहे.

शैक्षणिक पात्रता

यासाठी शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे. तरी उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.

वयोमर्यादा

वयोमर्यादा 65 वर्ष आहे.

अर्ज पद्धती

अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) अशा दोन्ही पद्धतीने सादर करायचे आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

अर्ज सचिव, राज्य मानवी हक्क आयोग, हजारीमल सोमानी मार्ग, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस समोर, मुंबई ४००००१ या पत्त्यावर पाठवायचे आहेत.

ई-मेल पत्ता

अर्ज [email protected] या ईमेलवर सादर करायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून, 09 जुलै 2024 पर्यंत अर्ज सादर करायचे आहेत.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://mshrc.gov.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

अशा पद्धतीने करा अर्ज

-या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने करायचा आहे.

-अर्ज वर दिलेल्या पद्धतीनुसार सादर करायचे आहेत.

-अर्जासह आवश्यक कागदपत्रे जोडावीत.

-अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जुलै 2024 आहे.

-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचा.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe