Mumbai University Bharti : मुंबई विद्यापीठ अंतर्गत सध्या विविध जागांची भरती केली जाणार असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत. यासाठी शैक्षणिक पात्रता काय असेल जाणून घेऊया…
वरील भरती अंतर्गत “विद्याशाखांचे अधिष्ठाता, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक / उपग्रंथपाल, सहायक प्राध्यापक / सहायक ग्रंथपाल” पदांच्या एकूण 152 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 07 ऑगस्ट 2024 असून, उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावेत.
शैक्षणिक पात्रता
यासाठी पद्युत्तर पदवीधारक अर्ज करू शकतात.
नोकरी ठिकाण
ही भरती मुंबईत सुरु आहे.
अर्ज पद्धती
अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 ऑगस्ट 2024 आहे.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://mu.ac.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
अशा पद्धतीने करा अर्ज
-या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
-अर्ज सादर करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
-अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 ऑगस्ट 2024 आहे. त्याअगोदर उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावे.
-भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.