रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर टीव्ही,फ्रिज, लॅपटॉप आणि बऱ्याच वस्तू अर्ध्या किमतीत खरेदी करण्याची सुवर्णसंधी! वाचा संपूर्ण माहिती

ॲमेझॉन ग्रेट फ्रीडम फेस्टिवल सेल 2024 सुरू केला असून यामध्ये तुम्ही टीव्ही पासून तर वॉटर प्युरिफायर, लॅपटॉप तसेच वॉशिंग मशीन  आणि इतकेच नाहीतर फर्निचर देखील मोठ्या सुटीसह खरेदी करू शकतात.

Ajay Patil
Published:
amazon sale

ऑगस्ट महिन्यात सुरू असून येणाऱ्या काही दिवसांमध्ये आता अनेक भारतातील महत्त्वाचे सण येणार असून हा एक सणांचा कालावधी आहे. या सणांच्या कालावधीमध्ये तुम्हाला जर एखादे वाहन खरेदी करायची असेल तर यावर देखील बंपर अशा डिस्काउंट ऑफर देण्यात येतात व या माध्यमातून ग्राहक मोठ्या प्रमाणावर वाहनांची खरेदी करतात.

तसेच भारतीय परंपरेमध्ये किंवा भारतामध्ये सणांच्या मुहूर्तावर एखादे नवीन वस्तू घेण्याला खूप महत्त्व असल्याने हीच बाब हेरून अनेक कंपन्यांच्या माध्यमातून या फेस्टिव्ह सीजन मध्ये फेस्टिवल सेल देखील सुरू करण्यात येतात व अशा सेलच्या माध्यमातून अनेक आवश्यक अशी उपकरणे आणि वाहने देखील आपल्याला कमीत कमी किमतीमध्ये मिळण्याची संधी उपलब्ध होते.

अगदी याच पद्धतीने जर आपण ॲमेझॉनचा विचार केला तर ॲमेझॉनने या रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर ॲमेझॉन ग्रेट फ्रीडम फेस्टिवल सेल 2024 सुरू केला असून यामध्ये तुम्ही टीव्ही पासून तर वॉटर प्युरिफायर, लॅपटॉप तसेच वॉशिंग मशीन  आणि इतकेच नाहीतर फर्निचर देखील मोठ्या सुटीसह खरेदी करू शकतात.

या सेलच्या माध्यमातून तब्बल 50 ते 70% पर्यंत सूट देण्यात येत असून यामध्ये घरगुती उपकरणे तसेच इलेक्ट्रॉनिक वस्तू इत्यादींवर मोठ्या प्रमाणावर डिस्काउंट मिळणार आहे. या रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर जर तुम्हाला काही गिफ्ट द्यायचे असेल तर तुम्ही नक्कीच या डिस्काउंटच्या माध्यमातून टॉप ब्रँडसोबत खरेदी करून सणासुदीचा हा कालावधी खास बनवू शकतात.

 अमेझॉन ग्रेट फ्रीडम फेस्टिवल सेल 2024 मध्ये मिळत आहे विविध वस्तूंवर मोठी सूट

1- वाशिंग मशीन ॲमेझॉनच्या या ग्रेट फ्रीडम फेस्टिवल सेल 2024 मध्ये जर तुम्ही वाशिंग मशीन खरेदी केले तर तब्बल यावर 60 टक्क्यांची सूट मिळणार आहे. विशेष म्हणजे वाशिंग मशीन मधील टॉप ब्रँड जसे की एलजी, सॅमसंग, वर्लपूल आणि इतर टॉप ब्रँडच्या विविध प्रकारच्या वाशिंग मशीनवर ही ऑफर देण्यात येत आहे. यामध्ये तुम्ही तुमच्या गरजेनुसार वाशिंग मशीनची निवड करू शकतात.

2- फ्रिज ॲमेझॉन फ्रीडम सेल 2024 मध्ये जर तुम्ही फ्रीज खरेदी केले तर यावर तुम्हाला 55% पर्यंतचे सूट मिळणार असून ही सूट एलजी,व्हर्लपूल, सॅमसंग तसेच इतर टॉप ब्रँडच्या विविध प्रकारच्या फ्रिजवर ही ऑफर मिळणार आहे. या ऑफर अंतर्गत तुम्ही सिंगल तसेच डबल डोअर किंवा साईड बाय साईड प्रकारचा फ्रिज खरेदी करू शकणार आहात.

3- टीव्ही ॲमेझॉन फ्रीडम फेस्टिवल सेल 2024 मध्ये तुम्ही टीव्ही खरेदी केली तर टीव्हीवर देखील तुम्हाला 60% पर्यंतची सूट मिळत आहे. ही सूट तुम्ही सॅमसंग तसेच एलजी, सोनी व इतर टॉप ब्रँडच्या विविध प्रकारच्या टीव्हीवर मिळवू शकतात. या अंतर्गत तुम्ही स्मार्ट टीव्ही तसेच 4k अल्ट्रा एचडी किंवा ओएलईडी सारख्या टीव्ही देखील निवडू शकतात.

4- लॅपटॉप या सेलच्या माध्यमातून तुम्ही लॅपटॉप खरेदी केला तर त्यावर तुम्हाला 45% पर्यंत सूट मिळणार असून या सेलमध्ये तुम्ही एचपी, डेल तसेच लेनोवो आणि एप्पल सारख्या टॉप ब्रँडच्या विविध प्रकारचे लॅपटॉप खरेदी करू शकणार आहेत व त्यावर ही ऑफर आहे.

5- वॉटर पुरिफायर अमेझॉन ग्रेट फ्रीडम फेस्टिवल सेल 2024 मध्ये तुम्ही वॉटर पुरिफायर खरेदी केले तर तब्बल यावर 82 टक्के पर्यंतची सूट मिळणार असून या माध्यमातून तुम्ही युरेका फोरब्स, केंट, एक्वागार्ड यासारख्या टॉप ब्रँडचे वॉटर पुरिफायर खरेदी करू शकणार आहात व यावरही ऑफर आहे.

6- फर्निचर अमेझॉन सेल ऑगस्ट 2024 मध्ये तुम्ही फर्निचर खरेदी केले तर त्यावर तुम्हाला 50% पर्यंतची सूट मिळणार असून यामध्ये तुम्ही सोफा, बेड तसे डायनिंग टेबल आणि इतर फर्निचर खरेदी करू शकणार आहात व या खरेदीवर ही ऑफर आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe