लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सर्वसामान्यांना महागाईचा आणखी एक फटका ! पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढल्यात; महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमधील पेट्रोल डिझेलचे दर पहा…

Published on -

Maharashtra Petrol Diesel Price : सध्या भारतात दीपोत्सव अर्थातच दिवाळीचा सण साजरा केला जात आहे. काल देशात नरक चतुर्दशी चा सण साजरा झाला आणि आज लक्ष्मीपूजनाचा सण साजरा होणार आहे.

दरम्यान लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच सर्वसामान्यांची चिंता वाढवणारी बातमी हाती आली आहे. खरंतर आज व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती म्हणजेच 19 किलो वजनी गॅस सिलेंडरच्या किमती 62 रुपयांनी वाढल्या आहेत.

प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅस सिलेंडरच्या किमती बदलत असतात यानुसार आज नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या तारखेला देखील गॅस सिलेंडरच्या किमती चेंज झाल्या आहेत.

गॅस सिलेंडर सोबतच पेट्रोल आणि डिझेलच्या किमती देखील बदलल्या आहेत. खरंतर भारतात दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या नवीन किमती जाहीर होत असतात. दरम्यान आज एक नोव्हेंबरला महाराष्ट्रातील काही शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती थोड्याशा वाढलेल्या पाहायला मिळत आहेत.

यामुळे दिवाळीच्या सणाला सर्वसामान्यांना मोठा फटका बसणार आहे. अशा परिस्थितीत आज आपण महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर कसे आहेत

या संदर्भात अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घेऊयात.

शहरपेट्रोल (प्रति लिटर )डिझेल (प्रति लिटर )
अहमदनगर१०४.७७९१.२८
अकोला१०४.१२९०.६८
अमरावती१०५.०६९१.५९
औरंगाबाद१०५.००९१.५०
भंडारा१०५.०८९१.६१
बीड१०५.३८९१.८७
बुलढाणा१०४.२४९०.८०
चंद्रपूर१०४.४०९०.९६
धुळे१०४.०६९०.५०
गडचिरोली१०४.८४९१.३८
गोंदिया१०५.३३९१.८४
हिंगोली१०५.५८९२.०८
जळगाव१०५.१३९१.६३
जालना१०५.८३९२.२९
कोल्हापूर१०४.२७९०.८२
लातूर१०५.९१९२.३९
मुंबई शहर१०३.४४८९.९७
नागपूर१०३.९६९०.५२
नांदेड१०६.६२९३.०८
नंदुरबार१०५.४२९१.९२
नाशिक१०४.२०९०.७२
उस्मानाबाद१०४.८५९१.३८
पालघर१०४.८६९१.३३
परभणी१०६.६८९३.१३
पुणे१०३.८३९०.३७
रायगड१०४.०६९०.५६
रत्नागिरी१०५.९३९२.४२
सांगली१०४.६९९१.२२
सातारा१०४.५४९१.०५
सिंधुदुर्ग१०५.४७९१.३७
सोलापूर१०४.५६९१.०९
ठाणे१०३.६६९०.१८
वर्धा१०४.८९९१.४२
वाशिम१०४.९९९१.५२
यवतमाळ१०५.८२९२.३२

 

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!