Mid Cap Shares मिळवून देतील जबरदस्त रिटर्न्स ! पहा टॉप शेअर्सची यादी

सध्याच्या बाजारातील घसरणीमुळे मिड कॅप शेअर्सला फटका बसला असला तरी ताज्या तिमाही निकालांवरून मिड कॅप शेअर्समध्ये पुन्हा खरेदीची प्रक्रिया सुरू झाली आहे. मोठ्या घसरणीमुळे या शेअर्सचे मूल्यांकन स्वस्त झाले असून त्यामुळे गुंतवणूकदारांनी आता त्याकडे वळण्यास सुरुवात केली आहे.

Updated on -

Mid Cap Shares:- सध्याच्या बाजारातील घसरणीमुळे मिड कॅप शेअर्सला फटका बसला असला तरी ताज्या तिमाही निकालांवरून मिड कॅप शेअर्समध्ये पुन्हा खरेदीची प्रक्रिया सुरू झाली आहे. मोठ्या घसरणीमुळे या शेअर्सचे मूल्यांकन स्वस्त झाले असून त्यामुळे गुंतवणूकदारांनी आता त्याकडे वळण्यास सुरुवात केली आहे.

काय आहे तज्ञांचे मत ?

भारत सरकार १ फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यास तयार आहे आणि या अर्थसंकल्पात भांडवली खर्चाला प्राधान्य दिल्यास लोकांकडे अधिक पैसा येऊ शकतो. हे भारतीय कंपन्यांना फायदेशीर ठरू शकते.

ज्यामुळे मिड कॅप शेअर्समध्ये गुंतवणूक आकर्षक ठरू शकते. तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, भलेच मिड कॅप शेअर्स लार्ज कॅप शेअर्सपेक्षा कमी दबाव सहन करतात परंतु दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी मिड कॅप शेअर्स फायदेशीर ठरू शकतात.

Refinitiv च्या ‘स्टॉक रिपोर्ट प्लस’ अहवालानुसार, मिड कॅप शेअर्सच्या गुंतवणुकीसाठी काही निवडक कंपन्यांची यादी सादर करण्यात आली आहे. या कंपन्यांच्या शेअर्सची भविष्यातील वधारण्याची क्षमता आणि शिफारसी देखील दिल्या आहेत.

काही प्रमुख कंपन्यांची यादी

Craftsman Automation – शिफारस: Buy,, वधारण्याची क्षमता: 46%, बाजार भांडवल: 10,272 कोटी

CSB Bank – शिफारस: Strong Buy, वधारण्याची क्षमता: 44%, बाजार भांडवल: 5,242 कोटी

Karur Vysya Bank – शिफारस: Strong Buy, वधारण्याची क्षमता: 42%, बाजार भांडवल: 18,365 कोटी

Praj Industries – शिफारस: Buy, वधारण्याची क्षमता: 41%, बाजार भांडवल: 12,145 कोटी

Kirloskar Ferrous Ind – शिफारस: Strong Buy, वधारण्याची क्षमता: 41%, बाजार भांडवल: 9,315 कोटी

Zydus Wellness – शिफारस: Buy, वधारण्याची क्षमता: 39%, बाजार भांडवल: 11,613 कोटी

Gokaldas Exports – शिफारस: Strong Buy, वधारण्याची क्षमता: 37%, बाजार भांडवल: 6,712 कोटी

CEAT – शिफारस: Buy, वधारण्याची क्षमता: 37%, बाजार भांडवल: 11,848 कोटी

ही यादी दर्शवते की काही मिड कॅप शेअर्समध्ये उत्कृष्ट वधारण्याची क्षमता आहे. ज्यामुळे दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी आकर्षक पर्याय ठरू शकतात. तथापि गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगणे आणि योग्य संशोधन करणे आवश्यक आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe