CDAC Bharti 2025: प्रगत संगणन विकास केंद्र अंतर्गत 740 रिक्त जागांसाठी भरती सुरू; त्वरित अर्ज करा

Aadil Bagwan
Published:

CDAC Bharti 2025: प्रगत संगणन विकास केंद्र अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 740 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 फेब्रुवारी 2024 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज सादर करावा.

CDAC Bharti 2025 Details

जाहिरात क्रमांक:___________

पदाचे नाव आणि इतर तपशील:

पद क्रमांकपदाचे नावपदसंख्या
01.प्रोजेक्ट इंजिनिअर304
02.प्रोजेक्ट मॅनेजर / प्रोग्राम मॅनेजर / प्रोग्राम डिलिवरी मॅनेजर / नॉलेज पार्टनर13
03.प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ15
04.सीनियर प्रोजेक्ट इंजिनिअर194
05.प्रोजेक्ट असोसिएट (फ्रेशर)39
06.प्रोजेक्ट इंजिनिअर / PS & O Executive45
07.प्रोजेक्ट टेक्निशियन33
08.प्रोजेक्ट ऑफिसर11
09.प्रोजेक्ट असोसिएट40
10.प्रोजेक्ट इंजिनिअर (फ्रेशर)04
11.कॉर्पोरेट कम्युनिकेशन असोसिएट01
12.PS & O Managar01
13.PS & O Officer01
14.प्रोजेक्ट मॅनेजर38
एकूण रिक्त जागा740 जागा उपलब्ध

युनिट नुसार पदसंख्या:

अनुक्रमांकC-DACपदसंख्या
01.C-DAC- बेंगलोर135
02.C-DAC-चेन्नई101
03.C-DAC-दिल्ली21
04.C-DAC-हैदराबाद67
05.C-DAC-मोहाली04
06.C-DAC-मुंबई10
07.C-DAC-नोएडा173
08.C-DAC-पुणे176
09.C-DAC-तिरुवनंतपुरम19
10.C-DAC-सीलचर34
एकूण रिक्त जागा740 जागा उपलब्ध

अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. त्यामुळे उमेदवारांनी खाली दिलेली मूळ पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करावी आणि आपण ज्या पदासाठी अर्ज करणार आहोत त्या पदाची शैक्षणिक पात्रता तपासावी. (मूळ पीडीएफ जाहिरात खाली दिलेली आहे डाऊनलोड करावी)

अर्ज करण्यासाठी वयाची अट काय आहे?

जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहे त्यांचे वय 20 फेब्रुवारी 2025 रोजी,

  • पद क्रमांक 01: 35 वर्षापर्यंत
  • पद क्रमांक 02: 50 वर्षापर्यंत
  • पद क्रमांक 03: 30 वर्षापर्यंत
  • पद क्रमांक 04: 40 वर्षापर्यंत
  • पद क्रमांक 05: 30 वर्षापर्यंत
  • पद क्रमांक 06: 45 वर्षापर्यंत
  • पद क्रमांक 07: 30 वर्षापर्यंत
  • पद क्रमांक 08: 50 वर्षापर्यंत
  • पद क्रमांक 09: 45 वर्षापर्यंत
  • पद क्रमांक 10: 30 वर्षापर्यंत
  • पद क्रमांक 11: 40 वर्षापर्यंत
  • पद क्रमांक 12: 50 वर्षापर्यंत
  • पद क्रमांक 13: 40 वर्षापर्यंत
  • पद क्रमांक 14: 56 वर्षापर्यंत

नोकरी ठिकाण:

संपूर्ण भारत

अर्ज शुल्क:

फी नाही

महत्वाची तारीख:

या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 फेब्रुवारी 2025 आहे या तारखेपूर्वी अर्जदार उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करावा.

महत्त्वाच्या लिंक्स:

मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळhttps://cdac.in/
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe