Gold Price Today : सध्या भारतात लग्नसराई सुरू आहे आणि याच दरम्यान एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. लग्नसराई मध्ये सोन्याच्या किमतीत सातत्याने वाढ होत होती, मात्र आज 21 फेब्रुवारी 2025 ला सोन्याच्या किमतीत मोठा उलट फेर दिसला.
आज सोन्याचा किमती जवळपास साडेचारशे रुपयांपर्यंत कमी झाल्या आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याच्या किमतीत सातत्याने वाढ होत होती मात्र आज याला ब्रेक लागला आहे.

दरम्यान जर तुम्हीही सोने खरेदीसाठी सराफा बाजारात जावू इच्छित असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी खास ठरणार आहे. आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याला काय दर मिळाला आहे याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
राज्यातील प्रमुख शहरांमधील सोन्याच्या किमती
मुंबई : देशाच्या आर्थिक राजधानीत आणि महाराष्ट्राच्या राज्य राजधानीत आज प्रति दहा ग्रॅम 22 कॅरेट गोल्डची किंमत 80 हजार 250 रुपये, 24 कॅरेट गोल्डची किंमत 87 हजार 750 रुपये आणि 18 कॅरेट गोल्डची किंमत 65,660 रुपये इतकी नमूद करण्यात आली आहे.
नाशिक : आज नाशिकमध्ये प्रति दहा ग्रॅम 22 कॅरेट गोल्डची किंमत 80 हजार 280 रुपये, 24 कॅरेट गोल्ड ची किंमत 87 हजार आठशे रुपये आणि 18 कॅरेट गोल्ड ची किंमत 65 हजार 690 रुपये इतकी नमूद करण्यात आली आहे.
कोल्हापूर : आज कोल्हापूरमध्ये प्रति दहा ग्रॅम 22 कॅरेट गोल्डची किंमत 80 हजार 250 रुपये, 24 कॅरेट गोल्डची किंमत 87 हजार 750 रुपये आणि 18 कॅरेट गोल्डची किंमत 65,660 रुपये इतकी नमूद करण्यात आली आहे.
जळगाव : आज सुवर्णनगरी जळगावात प्रति दहा ग्रॅम 22 कॅरेट गोल्डची किंमत 80 हजार 250 रुपये, 24 कॅरेट गोल्डची किंमत 87 हजार 750 रुपये आणि 18 कॅरेट गोल्डची किंमत 65,660 रुपये इतकी नमूद करण्यात आली आहे.
पुणे : सांस्कृतिक राजधानी पुण्यात आज प्रति दहा ग्रॅम 22 कॅरेट गोल्डची किंमत 80 हजार 250 रुपये, 24 कॅरेट गोल्डची किंमत 87 हजार 750 रुपये आणि 18 कॅरेट गोल्डची किंमत 65,660 रुपये इतकी नमूद करण्यात आली आहे.
नागपूर : उपराजधानी नागपूर मध्ये आज प्रति दहा ग्रॅम 22 कॅरेट गोल्डची किंमत 80 हजार 250 रुपये, 24 कॅरेट गोल्डची किंमत 87 हजार 750 रुपये आणि 18 कॅरेट गोल्डची किंमत 65,660 रुपये इतकी नमूद करण्यात आली आहे.
ठाणे : आज ठाण्यात प्रति दहा ग्रॅम 22 कॅरेट गोल्डची किंमत 80 हजार 250 रुपये, 24 कॅरेट गोल्डची किंमत 87 हजार 750 रुपये आणि 18 कॅरेट गोल्डची किंमत 65,660 रुपये इतकी नमूद करण्यात आली आहे.