3 दिवसानंतर आज सोन्याच्या किंमती पुन्हा वाढल्यात ! 04 मार्च 2025 रोजी 10 ग्रॅम Gold ची किंमती किती ? महाराष्ट्रात कशी आहे स्थिती ?

कालपर्यंत अर्थात तीन मार्च 2025 पर्यंत सोन्याचे दर स्थिर होते. दरम्यान आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 570 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत सातशे रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 760 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी वाढली आहे.

Published on -

Gold Price Today : तीन दिवसांपूर्वी अर्थातच एक मार्च 2025 रोजी भारतात सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली. यानंतर सलग तीन दिवस सोन्याचे दर स्थिर राहिलेत. कालपर्यंत अर्थात तीन मार्च 2025 पर्यंत सोन्याचे दर स्थिर होते. काल, 22 कॅरेट सोने 79,400 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोने 86 हजार 620 रुपये प्रति दहा ग्रॅम अन 18 कॅरेट सोने 64 हजार 970 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली.

दरम्यान आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 570 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत सातशे रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 760 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी वाढली आहे. दुसरीकडे चांदीची किंमत आज एका किलोमागे शंभर रुपयांनी कमी झाली आहे.

काल एक किलो चांदीची किंमत 97 हजार इतकी होती मात्र आज एक किलो चांदीची किंमत 96 हजार 900 रुपये इतकी नमूद करण्यात आली आहे. आता आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आज चार मार्च 2025 रोजी सोन्याला काय दर मिळाला आहे याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याची किंमत किती?

मुंबई : आज देशाच्या आर्थिक राजधानीत 18 कॅरेट सोन्याची किंमत 65 हजार 540 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 80 हजार 100 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 87 हजार 380 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी राहिली आहे.

पुणे : सांस्कृतिक राजधानीत अर्थात पुण्यात आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 65 हजार 540 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 80 हजार 100 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 87 हजार 380 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी राहिली आहे.

नागपूर : उपराजधानी नागपूर मध्ये आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 65 हजार 540 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 80 हजार 100 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 87 हजार 380 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी राहिली आहे.

नाशिक : नाशिकमध्ये आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 65 हजार 570 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 80 हजार 130 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 87 हजार 410 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी राहिली आहे.

लातूर : लातूरमध्ये आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 65 हजार 570 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 80 हजार 130 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 87 हजार 410 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी राहिली आहे.

वसई-विरार : वसई विरार मध्ये आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 65 हजार 570 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 80 हजार 130 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 87 हजार 410 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी राहिली आहे.

भिवंडी : भिवंडीमध्ये आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 65 हजार 570 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 80 हजार 130 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 87 हजार 410 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी राहिली आहे.

जळगाव : जळगावमध्ये आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 65 हजार 540 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 80 हजार 100 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 87 हजार 380 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी राहिली आहे.

कोल्हापूर : कोल्हापूरात आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 65 हजार 540 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 80 हजार 100 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 87 हजार 380 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी राहिली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe