Gold Price Today : आज पुन्हा एकदा सोन्याच्या किमती बदलल्या आहेत. मार्च महिन्याच्या सुरुवातीला सोन्याच्या किमती घसरल्या होत्या. सुरुवातीचे तीन दिवस सोन्याच्या किमती तशाच कायम राहिल्यात. मात्र कालपासून पुन्हा एकदा सोन्याच्या किमती वाढू लागल्या आहेत. आज पाच मार्च 2025 रोजी सोन्याच्या किमती दहा ग्रॅम मागे 600 रुपयांपर्यंत वाढल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आज 24 कॅरेट सोन्याची किंमत सहाशे रुपयांनी, 18 कॅरेट सोन्याची किंमत 450 रुपयांनी आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 550 रुपयांनी वाढल्या आहेत. दरम्यान आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याच्या किमती कशा आहेत ? याची माहिती पाहणार आहोत.

मुंबई : आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 80 हजार 650 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 87 हजार 980 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 65 हजार 990 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली आहे.
नाशिक : आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 80 हजार 680 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 88 हजार 10 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 66 हजार 20 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली आहे.
नागपूर : उपराजधानी नागपूर मध्ये आज 5 मार्च 2025 रोजी 22 कॅरेट सोन्याची किंमत 80 हजार 650 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 87 हजार 980 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 65 हजार 990 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली आहे.
पुणे : आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 80 हजार 650 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 87 हजार 980 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 65 हजार 990 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली आहे.
वसई विरार : आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 80 हजार 680 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 88 हजार 10 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 66 हजार 20 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली आहे.
ठाणे : आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 80 हजार 650 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 87 हजार 980 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 65 हजार 990 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली आहे.
भिवंडी : आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 80 हजार 680 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 88 हजार 10 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 66 हजार 20 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली आहे.
कोल्हापूर : आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 80 हजार 650 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 87 हजार 980 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 65 हजार 990 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली आहे.
लातूर : आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 80 हजार 680 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 88 हजार 10 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 66 हजार 20 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली आहे.
जळगाव : आज सुवर्णनगरी जळगावात 22 कॅरेट सोन्याची किंमत 80 हजार 650 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 87 हजार 980 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 65 हजार 990 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली आहे.
सोलापूर : सोलापुरात आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 80 हजार 650 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 87 हजार 980 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 65 हजार 990 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली आहे.
चांदीच्या किमती कशा राहिल्यात?
28 फेब्रुवारी 2025 रोजी चांदीच्या किमती 1000 रुपयांनी कमी झाल्या होत्या. 28 फेब्रुवारीला चांदीची किंमत 97 हजार रुपये प्रति किलो इतकी झाली. यानंतर काही दिवस हीच किंमत कायम राहिली. मात्र काल चार मार्च 2025 रोजी पुन्हा एकदा चांदीची किंमत वाढली आहे. काल चांदीच्या किमतीत पुन्हा एक हजार रुपयांची वाढ झाली असून आता एक किलो चांदीची किंमत 98 हजार रुपये एवढी झाली आहे. दरम्यान आज 5 मार्च 2025 रोजी चांदीच्या किमतीत कोणताच बदल झालेला नाही.