सोन्याच्या किंमतीत पुन्हा मोठा बदल, 1200 रुपयांनी वाढल सोन; 10 मार्च 2025 रोजीचा 10 ग्रॅम सोन्याचा भाव चेक करा

गेल्या दहा दिवसांचा विचार केला असता दहा दिवसांपूर्वी सोन्याच्या किमती बाराशे रुपयांनी स्वस्त होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, एक मार्च रोजी 24 कॅरेट सोन्याची किंमत 86,620 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी होती. दोन आणि तीन मार्चला देखील सोन्याचा हाच दर कायम राहिला.

Published on -

Gold Price Today : सोन्याच्या किमतीत दहा दिवसानंतर पुन्हा एकदा मोठा बदल झाला आहे. खरे तर गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमती सातत्याने वाढत आहेत. गेल्या दहा दिवसांचा विचार केला असता दहा दिवसांपूर्वी सोन्याच्या किमती बाराशे रुपयांनी स्वस्त होत्या. मात्र आज 10 मार्च 2025 रोजी 24 कॅरेट सोन्याची किंमत एक मार्च 2025 रोजी च्या तुलनेत प्रति दहा ग्रॅम मागे बाराशे रुपयांनी वाढली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एक मार्च रोजी 24 कॅरेट सोन्याची किंमत 86,620 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी होती. दोन आणि तीन मार्चला देखील सोन्याचा हाच दर कायम राहिला. पुढे चार मार्चला सोन्याच्या किमती 760 रुपयांनी वाढल्यात, या दिवशी 24 कॅरेट सोन्याची किंमत 87,380 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली.

5 मार्चला सोन्याची किंमत पुन्हा एकदा 600 रुपयांनी वाढली. सहा मार्चला मात्र सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम मागे 490 रुपयांनी कमी झाली. पुढे सात मार्च 2025 रोजी सोन्याची किंमत आणखी घसरली, त्यादिवशी सोन्याची किंमत 330 रुपये प्रति दहा ग्रॅमने कमी झाली.

8 मार्चला मात्र सोन्याची किंमत 550 रुपयांनी वाढली, या दिवशी 24 कॅरेट सोने 87,710 रुपये प्रति दहा ग्रॅमवर पोहचले. काल देखील हाच भाव कायम होता. मात्र आज 10 मार्च 2025 रोजी सोन्याच्या किमती 110 रुपयांनी वाढल्या आहेत.

अशा तऱ्हेने गेल्या दहा दिवसांच्या काळात सोन्याचा किमती बाराशे रुपयांनी वाढल्या आहेत. दरम्यान जर तुम्हीही सराफा बाजारात सोने खरेदीसाठी जाणार असाल तर आजची ही बातमी तुम्ही पूर्ण वाचायला हवी. कारण की आता आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील सोन्याच्या किमती जाणून घेणार आहोत.

कसे आहेत सोन्याचे भाव ?

मुंबई : राजधानी मुंबईत आज दहा मार्च 2025 रोजी 22 कॅरेट सोन्याची किंमत 80 हजार पाचशे रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 87 हजार 820 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 65 हजार 870 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी राहिली आहे.

पुणे : आज दहा मार्च 2025 रोजी 22 कॅरेट सोन्याची किंमत 80 हजार पाचशे रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 87 हजार 820 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 65 हजार 870 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी राहिली आहे.

नाशिक : आज दहा मार्च 2025 रोजी 22 कॅरेट सोन्याची किंमत 80 हजार 530 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 87 हजार 850 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 65 हजार 900 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी राहिली आहे.

नागपूर : आज दहा मार्च 2025 रोजी 22 कॅरेट सोन्याची किंमत 80 हजार पाचशे रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 87 हजार 820 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 65 हजार 870 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी राहिली आहे.

वसई विरार : आज दहा मार्च 2025 रोजी 22 कॅरेट सोन्याची किंमत 80 हजार 530 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 87 हजार 850 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 65 हजार 900 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी राहिली आहे.

कोल्हापूर : आज दहा मार्च 2025 रोजी 22 कॅरेट सोन्याची किंमत 80 हजार पाचशे रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 87 हजार 820 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 65 हजार 870 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी राहिली आहे.

जळगाव : आज दहा मार्च 2025 रोजी 22 कॅरेट सोन्याची किंमत 80 हजार पाचशे रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 87 हजार 820 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 65 हजार 870 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी राहिली आहे.

भिवंडी : आज दहा मार्च 2025 रोजी 22 कॅरेट सोन्याची किंमत 80 हजार 530 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 87 हजार 850 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 65 हजार 900 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी राहिली आहे.

ठाणे : आज दहा मार्च 2025 रोजी 22 कॅरेट सोन्याची किंमत 80 हजार पाचशे रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 87 हजार 820 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 65 हजार 870 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी राहिली आहे.

लातूर : आज दहा मार्च 2025 रोजी 22 कॅरेट सोन्याची किंमत 80 हजार 530 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 87 हजार 850 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 65 हजार 900 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी राहिली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe