Gold And Silver Price Today : सोन्याच्या आणि चांदीच्या किमतीत आज पुन्हा एकदा मोठा उलटफेर पाहायला मिळाला. आज 24 कॅरेट सोन्याची किंमत सहाशे रुपयांनी वाढली. महाराष्ट्रातील काही शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम मागे सहाशे रुपयांनी तर काही शहरांमध्ये 630 रुपयांनी वाढली आहे.
दुसरीकडे चांदीच्या किमतीतही आज वाढ पाहायला मिळाली आहे. चांदीची किमत आज पुन्हा एकदा प्रति किलो मागे एक हजार रुपयांनी वाढली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आज 13 मार्च 2025 रोजी चांदीचा एक किलोचा भाव एक लाख एक हजार रुपये प्रति किलो इतका नमूद करण्यात आला आहे. दरम्यान आता आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील सोन्याच्या किमती कशा आहेत याबाबतचा आढावा घेणार आहोत.
मुंबई : मुंबईत आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 81 हजार दोनशे रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 88 हजार 580 रुपये प्रति 10 g आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 66,440 रुपये प्रति 10 ग्राम इतकी नमूद करण्यात आली आहे.
पुणे : पुण्यात आज 13 मार्च 2025 रोजी 22 कॅरेट सोन्याची किंमत 81 हजार दोनशे रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 88 हजार 580 रुपये प्रति 10 g आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 66,440 रुपये प्रति 10 ग्राम इतकी नमूद करण्यात आली आहे.
नागपूर : उपराजधानी नागपूर मध्ये आज 13 मार्च रोजी आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 81 हजार दोनशे रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 88 हजार 580 रुपये प्रति 10 g आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 66,440 रुपये प्रति 10 ग्राम इतकी नमूद करण्यात आली आहे.
नाशिक : आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 81 हजार 230 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 88 हजार 610 रुपये प्रति 10 g आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 66,470 रुपये प्रति 10 ग्राम इतकी नमूद करण्यात आली आहे.
ठाणे : आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 81 हजार दोनशे रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 88 हजार 580 रुपये प्रति 10 g आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 66,440 रुपये प्रति 10 ग्राम इतकी नमूद करण्यात आली आहे.
भिवंडी : आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 81 हजार 230 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 88 हजार 610 रुपये प्रति 10 g आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 66,470 रुपये प्रति 10 ग्राम इतकी नमूद करण्यात आली आहे.
वसई विरार : आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 81 हजार 230 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 88 हजार 610 रुपये प्रति 10 g आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 66,470 रुपये प्रति 10 ग्राम इतकी नमूद करण्यात आली आहे.
कोल्हापूर : आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 81 हजार दोनशे रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 88 हजार 580 रुपये प्रति 10 g आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 66,440 रुपये प्रति 10 ग्राम इतकी नमूद करण्यात आली आहे.
जळगाव : सुवर्णनगरी जळगावात आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 81 हजार दोनशे रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 88 हजार 580 रुपये प्रति 10 g आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 66,440 रुपये प्रति 10 ग्राम इतकी नमूद करण्यात आली आहे.
लातूर : आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 81 हजार 230 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 88 हजार 610 रुपये प्रति 10 g आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 66,470 रुपये प्रति 10 ग्राम इतकी नमूद करण्यात आली आहे.
सोलापूर : आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 81 हजार दोनशे रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 88 हजार 580 रुपये प्रति 10 g आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 66,440 रुपये प्रति 10 ग्राम इतकी नमूद करण्यात आली आहे.