सोन्याच्या किंमतीत पुन्हा महत्वाचा बदल ! 26 मार्च 2025 रोजी चा 10 ग्रॅम सोन्याचा भाव चेक करा; महाराष्ट्रातील रेट कसे आहेत? पहा….

सोन्याच्या किमतीत आज सलग पाचव्या दिवशी घसरण पाहायला मिळाली. गेल्या पाच दिवसांमध्ये सोन्याच्या किमती जवळपास 100 रुपयांनी कमी झाल्या आहेत. म्हणजेच दहा ग्रॅम मागे सोन्याच्या किमतीत एक हजार रुपयांची घसरण झाली असून यामुळे सोने खरेदी करणाऱ्या सामान्य ग्राहकांना दिलासा मिळतोय.

Published on -

Gold Price Today Maharashtra : 21 मार्च 2025 पासून सोन्याच्या किमतीत सातत्याने घसरण होत आहे. 21 मार्चपासून म्हणजेच गेल्या पाच दिवसांमध्ये सोन्याच्या किमती 9022 रुपयांवरून 94 रुपयांनी कमी झाल्या आहेत. म्हणजेच दहा ग्रॅम मागे सोन्याच्या किमती जवळपास 940 रुपयांनी कमी झाल्या आहेत.

90000 च्या पुढे गेलेल्या किमती आता 90 हजाराच्या आत आल्याने सामान्य ग्राहकांना याचा नक्कीच मोठा दिलासा मिळालाय. सध्या लग्न सराईचा सीजन सुरू आहे आणि या हंगामात मोठ्या प्रमाणात सोने आणि चांदीची खरेदी होते.

अशातच सोन्याच्या किमती प्रचंड वाढले असल्याने लग्नकार्य असणाऱ्या घरांमध्ये सोन्याच्या किमतींवरून मोठ्या प्रमाणात चिंता व्यक्त होत होती. पण आता सोन्याच्या किमती थोड्या कमी झाल्या आहेत आणि यामुळे नक्कीच सामान्य ग्राहकांना याचा दिलासा मिळणार आहे.

तथापि सोन्याच्या किमती 1 एक लाखाच्या घरात जातील अशी आशा बाळगून अलीकडेच सोन्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी ही थोडीशी चिंताजनक बातमी राहणार आहे.

दरम्यान आज 26 मार्च 2025 रोजी सोन्याचे भाव कसे आहेत? याचाच आढावा आज आपण या लेखातून घेणार आहोत. खरे तर आज सोन्याच्या किमती 10 ग्रॅम मागे दहा रुपयांनी कमी झाल्या आहेत. आता आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील सोन्याचे दर समजून घेऊयात.

राज्यातील प्रमुख शहरांमधील सोन्याचे भाव

मुंबई : मुंबई शहरात 18 कॅरेट सोन्याची किंमत 66 हजार 960 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 89 हजार 280 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 81,840 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली आहे.

पुणे : पुण्यात आज 26 मार्च रोजी 18 कॅरेट सोन्याची किंमत 66 हजार 960 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 89 हजार 280 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 81,840 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली आहे.

नागपूर : उपराजधानी नागपूरमध्ये आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 66 हजार 960 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 89 हजार 280 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 81,840 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली आहे.

कोल्हापूर : कोल्हापुरात आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 66 हजार 960 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 89 हजार 280 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 81,840 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली आहे.

जळगाव : सुवर्णनगरी जळगाव मध्ये आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 66 हजार 960 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 89 हजार 280 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 81,840 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली आहे.

नाशिक : वाईन सिटी नाशिकमध्ये आज 26 मार्च रोजी 18 कॅरेट सोन्याची किंमत 66 हजार 990 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 89 हजार 310 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 81,870 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली आहे.

लातूर : लातूरमध्ये आज 26 मार्च रोजी 18 कॅरेट सोन्याची किंमत 66 हजार 990 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 89 हजार 310 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 81,870 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली आहे.

भिवंडी : आज 26 मार्च रोजी 18 कॅरेट सोन्याची किंमत 66 हजार 990 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 89 हजार 310 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 81,870 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली आहे.

वसई विरार : आज 26 मार्च रोजी 18 कॅरेट सोन्याची किंमत 66 हजार 990 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 89 हजार 310 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 81,870 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe