UPSC Bharti 2025: केंद्रिय लोकसेवा आयोग अंतर्गत 111 रिक्त जागांसाठी भरती सुरू; त्वरित अर्ज करा

Updated on -

UPSC Bharti 2025: केंद्रिय लोकसेवा आयोग अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 111 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 02 मे 2025 आहे या तारखेपूर्वी अर्जदार उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.

UPSC Bharti 2025 Details

जाहीरात क्रमांक: 03/2025

पदाचे नाव आणि इतर तपशील

पद क्रमांकपदाचे नावपदसंख्या
01.System Analyst01
02.Deputy Controller of Explosives18
03.Assistant Engineer (Naval Quality Assurance)-Chemical01
04.Assistant Engineer (Naval Quality Assurance)-Electrical07
05.Assistant Engineer (Naval Quality Assurance)-Mechanical01
06.Joint Assistant Director13
07.Assistant Legislative Counsel04
08.Assistant Public Prosecutor66
एकूण रिक्त जागा111 जागा उपलब्ध

अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

पद क्रमांक 01:

  • MCA / M.Sc. (computer science or information technology) किंवा
  • B.E. / B.Tech (computer engineering / computer science / computer technology / computer science and engineering / information technology
  • 03 वर्ष अनुभव

पद क्रमांक 02:

  • केमिकल इंजिनियरिंग पदवी किंवा म.Sc (chemistry)
  • 03 वर्ष अनुभव

पद क्रमांक 03:

  • केमिकल इंजिनियरिंग पदवी किंवा म.Sc (chemistry)
  • 02 वर्ष अनुभव

पद क्रमांक 04:

  • इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियरिंग पदवी
  • 02 वर्षे अनुभव

पद क्रमांक 05:

  • मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी
  • 02 वर्ष अनुभव

पद क्रमांक 06:

  • B.Tech / B. E . / B.Sc Engineering (electronics / electronics and communication / information technology / computer science / information and communication technology / electrical engineering with telecommunication ) किंवा
  • पदव्युत्तर पदवी (electronics or computer science / information technology / artificial intelligence or physics with electronics / communication or wireless / radio)
  • 03 वर्ष अनुभव

पद क्रमांक 07:

  • एलएलबी + 07 वर्षे अनुभव किंवा
  • LLB + 05 वर्ष अनुभव

पद क्रमांक 08:

  • विधी पदवी
  • 03 वर्ष अनुभव

अर्ज करण्यासाठी वयाची अट काय आहे?

जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहेत त्यांचे वय,

  • पद क्रमांक 01 आणि 02: 35 वर्षापर्यंत
  • पद क्रमांक 03,.04, 05, 06 आणि 08: 30 वर्षापर्यंत
  • पद क्रमांक 07: 40 वर्षापर्यंत
  • तसेच एस सी / एस टी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 05 वर्षांची सूट आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 03 वर्षांची सूट देण्यात आली आहे.

नोकरी ठिकाण:

संपूर्ण भारत

अर्ज शुल्क:

  • जनरल / ओबीसी / EWS: ₹25/-
  • एस सी / एस टी / PH / महिला: यांना फी नाही.

महत्वाची तारीख:

या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 2 मे 2025 आहे या तारखेपूर्वी अर्जदार उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.

महत्त्वाच्या लिंक्स:

मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळhttps://upsc.gov.in/
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe