DRDO Bharti 2025: संरक्षण संशोधन व विकास संघटना अंतर्गत सायंटिस्ट पदाची भरती सुरू; त्वरित अर्ज करा

Published on -

DRDO Bharti 2025: संरक्षण संशोधन व विकास संघटना (DRDO ) अंतर्गत सायंटिस्ट पदाच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 21 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 09 मे 2025 आहे या तारखेपूर्वी अर्जदार उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करावे.

DRDO Bharti 2025 Details

जाहिरात क्रमांक: 152

पदाचे नाव आणि इतर तपशील:

पद क्रमांकपदाचे नावपद संख्या
01.सायंटिस्ट ‘F’01
02.सायंटिस्ट ‘E’04
03.सायंटिस्ट ‘D’04
04.सायंटिस्ट ‘C’12
एकूण रिक्त जागा21 जागा उपलब्ध

अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

पद क्रमांक 01:

  • प्रथम श्रेणी B.E / B.Tech (naval architecture / marine / civil)
  • 13 वर्षांचा अनुभव

पद क्रमांक 02:

  • प्रथम श्रेणी B.E / B.Tech (naval architecture / marine / civil / electrical & electronics / electronics and communication / electronics and instrumentation / metallurgical Engg. / Material science / chemical)
  • 10 वर्षांचा अनुभव

पद क्रमांक 03:

  • प्रथम श्रेणी B.E / B.Tech (mechanical / chemical / aerospace / aeronautical)
  • 07 वर्षांचा अनुभव

पद क्रमांक 04:

  • प्रथम श्रेणी B.E / B.Tech (mechanical / aerospace / aeronautical / electronics / electronics and telecommunication / electronics and electrical / instrumentation / electronics and communication )
  • किंवा अनुवैद्यक शास्त्रात पदव्युत्तर पदवी
  • 03 वर्षांचा अनुभव

अर्ज करण्यासाठी वयाची अट काय आहे?

जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहेत त्यांचे वय 09 मे 2025 रोजी,

  • पद क्रमांक 01,02 आणि 03: 50 वर्षापर्यंत
  • पद क्रमांक 04: 40 वर्षापर्यंत

नोकरी ठिकाण:

दिल्ली

अर्ज शुल्क:

  • जनरल / ओबीसी / EWS: ₹100/-
  • एस सी / एस टी / PWD / महिला: यांना फी नाही

महत्त्वाची तारीख:

या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 09 मे 2025 आहे या तारखेपूर्वी अर्जदार उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.

महत्त्वाच्या लिंक्स:

मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळhttps://www.drdo.gov.in/drdo/
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe