अखेरकार सोन्याच्या किमती घसरल्याच ! 21 एप्रिल 2025 रोजीचा महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील 10 ग्रॅम सोन्याचा भाव चेक करा

सराफा बाजारात सोनं खरेदी करण्यासाठी जाणार आहात का? अहो मग थांबा आजची बातमी तुमच्याच कामाची आहे. आज आपण 21 एप्रिल 2025 रोजी 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची प्रति 10 ग्रॅमची किंमत काय आहे याविषयी माहिती पाहणार आहोत.

Published on -

Gold Price Today : 5 दिवसानंतर पहिल्यांदाच सोन्याच्या किमतीत घसरण झाली आहे आणि जवळपास तीन दिवस सोन्याच्या किमती कायम राहिल्यानंतर आज यात काहीसा बदल पाहायला मिळतोय. खरे तर सोन्याच्या किमती सध्या विक्रमी पातळीवर पोहोचल्या आहेत. या चालू महिन्यात सोन्याने अनेक रेकॉर्ड ब्रेक केले आहेत.

यामुळे सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांना मोठा फायदा होतोय तर दुसरीकडे लग्न सराईच्या सीजनमध्ये सोने खरेदी करणाऱ्यांना याचा मोठा फटका सुद्धा बसतोय. आम्ही आपणास सांगू इच्छितो की दहा दिवसांपूर्वी अर्थातच 12 एप्रिल 2025 रोजी 24 कॅरेट सोन्याची किंमत 9567 रुपये प्रति ग्रॅम एवढी नमूद करण्यात आली होती.

13 तारखेला या किमतीत कोणताच बदल झाला नाही मात्र 14 एप्रिल 2025 रोजी अर्थातच डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिली सोन्याच्या किमतीत बदल पाहायला मिळाला.

14 एप्रिल ला 24 कॅरेट सोने 9551 वर आले. पंधरा तारखेला 24 कॅरेट सोन्यात घसरण झाले या दिवशी किंमत 9518 रुपयांवर आली. मात्र त्यानंतर सोन्याच्या किंमतीत सातत्याने वाढ होत राहिली. 16 तारखेला सोन्याची किंमत 9617 रुपयांवर, 17 तारखेला 9731 रुपयांवर, 18 तारखेला 9758 वर पोहोचली.

त्यानंतर 19 आणि 20 एप्रिल 2025 रोजी सोन्याच्या किमती स्थिर राहिल्यात. आज मात्र सोन्याच्या किमतीत थोडी घसरण नमूद करण्यात आलेली आहे. आता आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये 21 एप्रिल 2025 रोजी दहा ग्रॅम सोन्याची किंमत काय आहे याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील भाव

मुंबई : 18 कॅरेट – 73,180/10 ग्रॅम, 24 कॅरेट – 97570/10 ग्रॅम, 22 कॅरेट – 89,440/10 ग्रॅम

पुणे : 18 कॅरेट – 73,180/10 ग्रॅम, 24 कॅरेट – 97570/10 ग्रॅम, 22 कॅरेट – 89,440/10 ग्रॅम

नागपूर : 18 कॅरेट – 73,180/10 ग्रॅम, 24 कॅरेट – 97570/10 ग्रॅम, 22 कॅरेट – 89,440/10 ग्रॅम

ठाणे : 18 कॅरेट – 73,180/10 ग्रॅम, 24 कॅरेट – 97570/10 ग्रॅम, 22 कॅरेट – 89,440/10 ग्रॅम

कोल्हापूर : 18 कॅरेट – 73,180/10 ग्रॅम, 24 कॅरेट – 97570/10 ग्रॅम, 22 कॅरेट – 89,440/10 ग्रॅम

जळगाव : 18 कॅरेट – 73,180/10 ग्रॅम, 24 कॅरेट – 97570/10 ग्रॅम, 22 कॅरेट – 89,440/10 ग्रॅम

नाशिक : 18 कॅरेट – 73,210/10 ग्रॅम, 24 कॅरेट – 97,600/10 ग्रॅम, 22 कॅरेट – 89,470/10 ग्रॅम

लातूर : 18 कॅरेट – 73,210/10 ग्रॅम, 24 कॅरेट – 97,600/10 ग्रॅम, 22 कॅरेट – 89,470/10 ग्रॅम

वसई विरार : 18 कॅरेट – 73,210/10 ग्रॅम, 24 कॅरेट – 97,600/10 ग्रॅम, 22 कॅरेट – 89,470/10 ग्रॅम

भिवंडी : 18 कॅरेट – 73,210/10 ग्रॅम, 24 कॅरेट – 97,600/10 ग्रॅम, 22 कॅरेट – 89,470/10 ग्रॅम

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News