Gold Price Today : आज सोन्याच्या किमतीत पुन्हा एकदा बदल झाला आहे. सोन्याच्या किमती गेल्या दहा दिवसांच्या काळात विक्रमी वाढल्या आहेत. खरे तर आज सोन्याच्या किमतीने एक नवीन रेकॉर्ड तयार केला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी सोन्याचा किमती लवकरच एका लाखाचा टप्पा पार करणार असे वृत्तसमोर आले होते.
दरम्यान आज ही भविष्यवाणी खरी ठरली आहे. दहा ग्रॅम सोन्याची किंमत पहिल्यांदाच एका लाखाच्या वर पोहोचली आहे. खरेतर, दहा दिवसांपूर्वी अर्थातच 13 एप्रिल 2025 रोजी 24 कॅरेट सोन्याची किंमत 9567 रुपये प्रति ग्रॅम अशी होती.

14 एप्रिल ला सोन्याच्या किमतीत मात्र घसरण झाली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती दिन सोन्याच्या किमतीत ग्रॅम मागे 16 रुपयांची घसरण झाली. 15 एप्रिल ला यात आणखी घसरण झाली या दिवशी सोन्याची किंमत ग्रॅम मागे 33 रुपयांनी कमी झाली होती.
16 एप्रिलला मात्र सोन्याच्या किमतीत वाढ पाहायला मिळाली या दिवशी सोन्याची किंमत 9617 रुपये प्रति ग्राम एवढी होती. 17 एप्रिल ला 9731 आणि 18 एप्रिल ला सोने 9758 रुपये प्रति ग्रॅमवर पोहचले. दरम्यान 19 आणि 20 एप्रिल 2025 रोजी सोन्याच्या किमती स्थिर राहिल्या.
21 एप्रिलला मात्र सोन्याची किंमत 9835 रुपयांवर पोहोचली. दरम्यान आज 24 कॅरेट सोन्याच्या किमतीत ग्रॅम मागे 300 रुपयांची वाढ झाली आहे. तसेच 22 कॅरेट सोन्याच्या किमतीत ग्रॅम मागे 275 रुपयांची वाढ झाली आहे.
म्हणजेच आज इतिहासात पहिल्यांदाच सोन्याची दहा ग्रॅमची किंमत एका लाखाच्या वर पोहोचली आहे. अशा परिस्थितीत आता आपण महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, कोल्हापूर, नागपूर, सोलापूर, जळगाव, ठाणे, नाशिक, लातूर, वसई विरार, भिवंडी या प्रमुख शहरांमधील सोन्याच्या किमती थोडक्यात जाणून घेणार आहोत.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील सोन्याच्या किमती
मुंबई : 22 कॅरेट – 92 हजार 900 / 10 ग्रॅम, 24 कॅरेट – एक लाख एक हजार 350 / 10 ग्रॅम, 18 कॅरेट – 76 हजार दहा / 10 ग्रॅम
पुणे : 22 कॅरेट – 92 हजार 900 / 10 ग्रॅम, 24 कॅरेट – एक लाख एक हजार 350 / 10 ग्रॅम, 18 कॅरेट – 76 हजार दहा / 10 ग्रॅम
नागपूर : 22 कॅरेट – 92 हजार 900 / 10 ग्रॅम, 24 कॅरेट – एक लाख एक हजार 350 / 10 ग्रॅम, 18 कॅरेट – 76 हजार दहा / 10 ग्रॅम
ठाणे : 22 कॅरेट – 92 हजार 900 / 10 ग्रॅम, 24 कॅरेट – एक लाख एक हजार 350 / 10 ग्रॅम, 18 कॅरेट – 76 हजार दहा / 10 ग्रॅम
कोल्हापूर : 22 कॅरेट – 92 हजार 900 / 10 ग्रॅम, 24 कॅरेट – एक लाख एक हजार 350 / 10 ग्रॅम, 18 कॅरेट – 76 हजार दहा / 10 ग्रॅम
जळगाव : 22 कॅरेट – 92 हजार 900 / 10 ग्रॅम, 24 कॅरेट – एक लाख एक हजार 350 / 10 ग्रॅम, 18 कॅरेट – 76 हजार दहा / 10 ग्रॅम
नाशिक : 22 कॅरेट – 92 हजार 930 / 10 ग्रॅम, 24 कॅरेट – एक लाख एक हजार 380 / 10 ग्रॅम, 18 कॅरेट – 76 हजार 40 / 10 ग्रॅम
लातूर : 22 कॅरेट – 92 हजार 930 / 10 ग्रॅम, 24 कॅरेट – एक लाख एक हजार 380 / 10 ग्रॅम, 18 कॅरेट – 76 हजार 40 / 10 ग्रॅम
वसई विरार : 22 कॅरेट – 92 हजार 930 / 10 ग्रॅम, 24 कॅरेट – एक लाख एक हजार 380 / 10 ग्रॅम, 18 कॅरेट – 76 हजार 40 / 10 ग्रॅम
भिवंडी : 22 कॅरेट – 92 हजार 930 / 10 ग्रॅम, 24 कॅरेट – एक लाख एक हजार 380 / 10 ग्रॅम, 18 कॅरेट – 76 हजार 40 / 10 ग्रॅम