Gold Price Today : आज सोन्याच्या किमतीत पुन्हा एकदा मोठा बदल आपल्याला पाहायला मिळतोय. खरे तर गेल्या काही दिवसांपूर्वी सोने एका लाखाच्या वर पोहोचल होत. यामुळे गुंतवणूकदारांना मोठा फायदा मिळाला, पण सर्वसामान्य ग्राहकांची झोप सुद्धा उडाली. इतिहासात पहिल्यांदाच सोने एका लाखाच्या वर पोहोचल.
22 एप्रिल 2025 रोजी 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत एक लाख एक हजार 350 रुपये एवढी होती. या दिवशी सोन्याच्या किमतीने एक नवा रेकॉर्ड स्थापित केला, पण जास्त दिवस हा रेकॉर्ड कायम राहिला नाही. दुसऱ्याच दिवशी या मौल्यवान धातूच्या किमतीत मोठ्या प्रमाणात घसरण सुद्धा झाली.

23 एप्रिल 2025 रोजी 24 कॅरेट शुद्ध सोन्याच्या किमतीत दहा ग्रॅम मागे 3000 रुपयांची घसरण झाली. तोळ्यामागे सोन्याच्या किमती 3,000 रुपयांनी घसरल्याने या मौल्यवान धातूच्या किमती अवघ्या 24 तासांच्या आत एका लाखाच्या आत आल्यात. दरम्यान, 23 एप्रिल पासून सोन्याच्या किमती सतत घसरत आहेत. या दिवशी सोन्याच्या किमती 98 हजार 350 रुपये प्रति दहा ग्रॅम इतक्या होत्या,
यानंतर 24 एप्रिलला सोन्याच्या किमती 98 हजार 240 रुपये प्रति दहा ग्रॅम पर्यंत खाली आल्यात. 25 तारखेला सोन्याच्या किमती स्थिर राहिल्यात मात्र सव्वीस तारखेला यात आणखी घसरण झाली आणि या दिवशी सोन्याची किंमत 98 हजार 210 रुपयांपर्यंत खाली आली.
काल 27 तारखेला सोन्याच्या किमती पुन्हा स्थिर राहिल्यात. मात्र आज 28 एप्रिल 2025 रोजी सोन्याच्या किंमतीत पुन्हा घसरण झाली आहे. अशा परिस्थितीत आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील सोन्याच्या किमती कशा आहेत ? याचाच एक आढावा घेणार आहोत.
राज्यातील प्रमुख शहरांमधील सोन्याच्या किमती पहा?
मुंबई : आज मुंबईमध्ये 18 कॅरेट सोन्याची किंमत 73650 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 98 हजार दोनशे रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 90 हजार दहा रुपये इतकी आहे.
नागपूर : आज नागपूर मध्ये 18 कॅरेट सोन्याची किंमत 73650 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 98 हजार दोनशे रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 90 हजार दहा रुपये इतकी आहे.
पुणे : आज पुण्यात 18 कॅरेट सोन्याची किंमत 73650 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 98 हजार दोनशे रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 90 हजार दहा रुपये इतकी आहे.
नाशिक : इथं आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 73,680 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 98 हजार 230 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 90 हजार 40 रुपये इतकी आहे.
ठाणे : 18 कॅरेट सोन्याची किंमत 73650 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 98 हजार दोनशे रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 90 हजार दहा रुपये इतकी आहे.
कोल्हापूर : 18 कॅरेट सोन्याची किंमत 73650 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 98 हजार दोनशे रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 90 हजार दहा रुपये इतकी आहे.
जळगाव : 18 कॅरेट सोन्याची किंमत 73650 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 98 हजार दोनशे रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 90 हजार दहा रुपये इतकी आहे.
लातूर : इथं आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 73,680 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 98 हजार 230 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 90 हजार 40 रुपये इतकी आहे.
वसई विरार : इथं आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 73,680 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 98 हजार 230 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 90 हजार 40 रुपये इतकी आहे.
भिवंडी : इथं आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 73,680 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 98 हजार 230 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 90 हजार 40 रुपये इतकी आहे.