ISRO Jobs 2025: भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) अंतर्गत “सायंटिस्ट / इंजिनीअर” पदाच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 63 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 19 मे 2025 आहे या तारखेपूर्वी अर्जदार उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावे.
ISRO Jobs 2025 Details
जाहिरात क्रमांक: ICRB:01(EMC):2025

पदाचे नाव आणि इतर तपशील:
पद क्रमांक | पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|---|
01. | सायंटिस्ट / इंजिनीयर ‘SC’ (इलेक्ट्रॉनिक्स) | 22 |
02. | सायंटिस्ट / इंजिनीयर ‘SC’ (मेकॅनिकल) | 33 |
03. | सायंटिस्ट / इंजिनीयर ‘SC’ (कम्प्युटर सायन्स) | 08 |
एकूण रिक्त जागा | 63 रिक्त जागा |
अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
पद क्रमांक 01:
- 65% गुणांसह B.E. / B.Tech (electronics and communication)
- GATE 2024-25
पद क्रमांक 02:
- 65% गुणांसह B.E. / B.Tech (mechanical)
- GATE 2024-25
पद क्रमांक 03:
- 65% गुणांसह B.E. / B.Tech (computer science)
- GATE 2024-25
अर्ज करण्यासाठी वयाची अट काय आहे?
या भरतीसाठी जे उमेदवार अर्ज करणार आहेत त्यांचे वय 19 मे 2025 रोजी 18 ते 28 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे तसेच एस सी / एस टी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 05 वर्षांची सूट आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 03 वर्षांची सूट देण्यात आली आहे.
नोकरी ठिकाण:
संपूर्ण भारत
अर्ज शुल्क:
₹250/-
महत्वाची तारीख:
या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 19 मे 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.
महत्वाची सूचना:
- या भरतीकरिता उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरावा.
- ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे त्या लिंक वरती क्लिक करून उमेदवारी या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी खाली दिलेली मूळ पीडीएफ जाहिरात एकदा नक्की वाचावी त्यानंतरच उमेदवारांनी आपला अर्ज सादर करावा.
- अर्जामध्ये विचारलेली आवश्यक ती संपूर्ण माहिती व्यवस्थितपणे भरावी, अपूर्ण अर्ज स्वीकारले जाणार नाही याची उमेदवाराने नोंद घ्यावी.
- या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 19 मे 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरावा.
- या भरती बद्दल अधिक माहिती जाणून घेण्याकरिता खाली दिलेली मूळ पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करावी.
महत्वाच्या लिंक्स:
मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | https://www.isro.gov.in/index.html |