सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठी घसरण! 4 मे रोजी 10 ग्रॅम सोन्याचा भाव काय ? महाराष्ट्रातील 22 आणि 24 कॅरेटचे रेट पहा..

सोन्याच्या किमतीत गेल्या दहा-बारा दिवसांच्या काळात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. 22 एप्रिल ला सोन्याने एक नवीन रेकॉर्ड तयार केला होता मात्र त्यानंतर सातत्याने किमती घसरत आहेत. दरम्यान आता आपण राज्यातील प्रमुख शहरांमध्ये चार मे 2025 रोजी दहा ग्रॅम सोन्याला काय भाव मिळतोय याबाबतची माहिती जाणून घेणार आहोत.

Published on -

Gold Price Today : सोने खरेदीसाठी सराफा बाजारात जात आहात का ? अहो मग थांबा आजची ही बातमी पूर्ण वाचा. खरंतर गेल्या काही दिवसांपूर्वी सोन्याने एक नवा रेकॉर्ड स्थापित केला. इतिहासात पहिल्यांदाच सोनं एका लाखाच्या वर पोहोचलं. 22 एप्रिलला हा रेकॉर्ड तयार झाला आणि 23 एप्रिल ला सोन्याची किंमत धडाम झाली.

तेव्हापासून सोन्याच्या किमतीत सातत्याने घसरण सुरू आहे. गेल्या महिन्याच्या 22 तारखेला सोन्याची दहा ग्रॅम ची किंमत एक लाख एक हजार 350 रुपये एवढी होती. मात्र 23 तारखेला या किमतीत तीन हजाराची घसरण झाली आणि यानंतर सातत्याने किमती घसरतच राहिल्यात.

गेल्या दहा दिवसांचा विचार केला असता दहा दिवसांपूर्वी सोन्याच्या किमती 98 हजार 240 रुपये प्रति दहा ग्रॅमवर होत्या मात्र आता ही किंमत 95 हजार 510 रुपयांवर आली आहे.

म्हणजेच सोन्याच्या किमतीत गेल्या दहा दिवसांच्या काळात जवळपास तीन हजार रुपयांची घसरण झालेली आहे. दरम्यान आता आपण आज चार मे 2025 रोजी महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याला काय रेट मिळाला याबाबतचा थोडक्यात आढावा घेणार आहोत.

मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, जळगाव, कोल्हापूरमधील सोन्याच्या किमती 

मुंबई : 18 कॅरेट सोन्याची किंमत 71 हजार 640 रुपये, 24 कॅरेट सोन्याची किंमत 95 हजार 510 रुपये आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 87 हजार 550 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी आहे.

पुणे : 18 कॅरेट सोन्याची किंमत 71 हजार 640 रुपये, 24 कॅरेट सोन्याची किंमत 95 हजार 510 रुपये आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 87 हजार 550 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी आहे.

नागपूर : 18 कॅरेट सोन्याची किंमत 71 हजार 640 रुपये, 24 कॅरेट सोन्याची किंमत 95 हजार 510 रुपये आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 87 हजार 550 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी आहे.

ठाणे : 18 कॅरेट सोन्याची किंमत 71 हजार 640 रुपये, 24 कॅरेट सोन्याची किंमत 95 हजार 510 रुपये आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 87 हजार 550 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी आहे.

जळगाव : 18 कॅरेट सोन्याची किंमत 71 हजार 640 रुपये, 24 कॅरेट सोन्याची किंमत 95 हजार 510 रुपये आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 87 हजार 550 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी आहे.

कोल्हापूर : 18 कॅरेट सोन्याची किंमत 71 हजार 640 रुपये, 24 कॅरेट सोन्याची किंमत 95 हजार 510 रुपये आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 87 हजार 550 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी आहे.

नाशिक, लातूर, वसई विरार, भिवंडी मधील सोन्याच्या किमती 

नाशिक : 18 कॅरेट सोन्याची किंमत 71 हजार 670 रुपये, 24 कॅरेट सोन्याची किंमत 95 हजार 540 रुपये आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 87 हजार 580 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी आहे.

लातूर : 18 कॅरेट सोन्याची किंमत 71 हजार 670 रुपये, 24 कॅरेट सोन्याची किंमत 95 हजार 540 रुपये आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 87 हजार 580 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी आहे.

वसई विरार : 18 कॅरेट सोन्याची किंमत 71 हजार 670 रुपये, 24 कॅरेट सोन्याची किंमत 95 हजार 540 रुपये आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 87 हजार 580 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी आहे.

भिवंडी : 18 कॅरेट सोन्याची किंमत 71 हजार 670 रुपये, 24 कॅरेट सोन्याची किंमत 95 हजार 540 रुपये आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 87 हजार 580 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News