MCGM Jobs 2025: 40 हजार रुपयांपर्यंत पगार! बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध रिक्त पदांच्या 115 रिक्त जागांसाठी भरती सुरू; असा करा अर्ज

Published on -

MCGM Jobs 2025: बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 115 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 19 मे 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.

MCGM Jobs 2025 Details

जाहिरात क्रमांक :एचओ/115/असंसर्गजन्य रोग विभाग/दि.30.०४.२०२५

पदाचे नाव आणि इतर तपशील:

पद क्रमांकपदाचे नावपद संख्या
01.कार्यक्रम समन्वयक24
02.आहारतज्ज्ञ33
03.कार्यकारी सहाय्यक02
04.डेटा एन्ट्री ऑपरेटर30
05.NCD कॉर्नर्स MPW26
एकूण रिक्त जागा115 रिक्त जागा

अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

पद क्रमांक 01:

  • MBBS / BAMS / BHMS / BDS
  • MS -CIT

पद क्रमांक 02:

  • B.Sc किंवा PG डिप्लोमा / M.Sc / (Nutrition and dietetics)
  • MS – CIT

पद क्रमांक 03:

  • वाणिज्य, विज्ञान, कला, विधी किंवा तत्सम पदवी
  • मराठी व इंग्रजी टंकलेखन 30 श.प्र.मि.
  • MS – CIT
  • 05 वर्षे अनुभव

पद क्रमांक 04:

  • कोणत्याही शाखेतील पदवी
  • संगणक अनुप्रयोगात डिप्लोमा असणे आवश्यक
  • मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
  • MS – CIT

पद क्रमांक 05:

  • दहावी उत्तीर्ण
  • MS – CIT

अर्ज करण्यासाठी वयाची अट काय आहे?

जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहे त्यांचे वय 01 जुलै 2025 रोजी,

  • पद क्रमांक 01: 35 वर्षापर्यंत
  • पद क्रमांक 02: 40 वर्षापर्यंत
  • पद क्रमांक 03: 38 वर्षापर्यंत
  • पद क्रमांक 04: 45 वर्षापर्यंत
  • पद क्रमांक 05: 45 वर्षापर्यंत

नोकरी ठिकाण:

मुंबई

अर्ज शुल्क:

फी नाही

महत्त्वाची तारीख:

या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 19 मे 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.

महत्वाची सूचना:

  • या भरतीकरिता उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.
  • ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील लिंक दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करून उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
  • अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात एकदा नक्की वाचावी त्यानंतर उमेदवारांनी आपला अर्ज सादर करावा.
  • अर्जामध्ये विचारलेली आवश्यक ती संपूर्ण माहिती व्यवस्थितपणे भरावी अपूर्ण अर्ज स्वीकारले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 19 मे 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज सादर करावा.
  • या भरती बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली मूळ पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करावी.

महत्त्वाच्या लिंक्स:

मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
गुगल अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळhttps://portal.mcgm.gov.in/
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe