Gold Price Today : गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत सातत्याने चढ-उतार सुरू आहेत. दहा दिवसांपूर्वी अर्थातच 15 मे 2025 रोजी 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 93,930 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी होती. 16 मे 2025 रोजी याची किंमत 95 हजार 130 रुपये एवढी झाली.
यानंतर दोन दिवस सोन्याच्या किमती स्थिर राहिल्यात, 18 मे पर्यंत याच्या किमती स्थिर होत्या. त्यानंतर 19 मे 2025 रोजी 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 95 हजार 510 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी झाली.

20 तारखेला ही किंमत 95 हजार वीस रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी झाली. 21 मे 2025 रोजी मात्र 24 कॅरेट शुद्ध सोन्याच्या किमती दहा ग्रॅम मागे 2400 रुपयांची मोठी वाढ झाली.
यामध्ये 22 तारखेला पुन्हा 490 रुपयांची वाढ झाली. मात्र 23 तारखेला शुद्ध सोन्याची किंमत 380 रुपयांनी कमी झाली. काल अर्थातच 24 मे 2025 रोजी सोन्याच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे.
काल 18 कॅरेट सोन्याची किंमत 73 हजार 560 रुपये, 22 कॅरेट सोन्याची किंमत 89 हजार 900 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 98 हजार 80 रुपये एवढी नमूद करण्यात आली.
राज्यातील प्रमुख शहरांमधील आजच्या सोन्याच्या किंमती
मुंबई : आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 73 हजार 560 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 89 हजार 900 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 98 हजार 80 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे.
पुणे : आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 73 हजार 560 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 89 हजार 900 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 98 हजार 80 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे.
नागपूर : आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 73 हजार 560 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 89 हजार 900 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 98 हजार 80 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे.
ठाणे : आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 73 हजार 560 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 89 हजार 900 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 98 हजार 80 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे.
कोल्हापूर : आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 73 हजार 560 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 89 हजार 900 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 98 हजार 80 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे.
जळगाव : आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 73 हजार 560 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 89 हजार 900 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 98 हजार 80 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे.
नाशिक : आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 73 हजार 590 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 89 हजार 930 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 98 हजार 110 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे.
वसई विरार : आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 73 हजार 590 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 89 हजार 930 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 98 हजार 110 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे.
भिवंडी : आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 73 हजार 590 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 89 हजार 930 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 98 हजार 110 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे.
लातूर : आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 73 हजार 590 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 89 हजार 930 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 98 हजार 110 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे.