महिन्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठा बदल ! 30 जून रोजी 10 ग्रॅम सोनं खरेदीसाठी किती पैसे मोजावे लागणार?

सोन खरेदी करणाऱ्या सर्वसामान्य ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी समोर येत आहे. आज महिन्याच्या शेवटच्या दिवशी 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचा रेट मध्ये घसरण झाली आहे. 

Published on -

Gold Rate : दहा दिवसांपूर्वी अर्थातच 21 जून 2025 रोजी 24 कॅरेट सोन्याची किंमत एक लाख 750 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी राहिली आणि 22 कॅरेटची किंमत 92 हजार 350 एवढी होती. यानंतर मात्र या मौल्यवान धातूच्या किमतीत सातत्याने घसरण होत आहे. 23 जून रोजी 24 कॅरेट सोन्याची किंमत एक लाख 690 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी होती.

24 जून रोजी 24 कॅरेट सोन्याची किंमत 99 हजार 220 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी होती. दरम्यान काल 29 जून 2025 रोजी 24 कॅरेट सोन्याची किंमत 97420 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 22 कॅरेटची किंमत 89 हजार तीनशे रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी नमूद करण्यात आली.

महत्त्वाची बाब म्हणजे आजही 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट कॅरेटच्या रेटमध्ये घसरण झाली आहे. अशा परिस्थितीत आता आपण महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 30 जून 2025 रोजी या मौल्यवान धातूचे रेट कसे आहेत याचा थोडक्यात आढावा घेणार आहोत.

30 जून रोजीचे सोन्याचे भाव 

मुंबई : आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 73 हजार 60 रुपये प्रति दहा ग्राम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 89 हजार 290 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 97 हजार 410 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी राहिली.

पुणे : आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 73 हजार 60 रुपये प्रति दहा ग्राम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 89 हजार 290 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 97 हजार 410 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी राहिली.

नाशिक : आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 73 हजार 90 रुपये प्रति दहा ग्राम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 89 हजार 320 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 97 हजार 440 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी राहिली.

नागपूर : आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 73 हजार 60 रुपये प्रति दहा ग्राम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 89 हजार 290 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 97 हजार 410 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी राहिली.

कोल्हापूर : आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 73 हजार 60 रुपये प्रति दहा ग्राम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 89 हजार 290 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 97 हजार 410 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी राहिली.

जळगाव : आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 73 हजार 60 रुपये प्रति दहा ग्राम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 89 हजार 290 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 97 हजार 410 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी राहिली.

ठाणे : आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 73 हजार 60 रुपये प्रति दहा ग्राम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 89 हजार 290 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 97 हजार 410 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी राहिली.

वसई विरार : आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 73 हजार 90 रुपये प्रति दहा ग्राम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 89 हजार 320 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 97 हजार 440 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी राहिली.

भिवंडी : आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 73 हजार 90 रुपये प्रति दहा ग्राम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 89 हजार 320 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 97 हजार 440 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी राहिली.

लातूर : आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 73 हजार 90 रुपये प्रति दहा ग्राम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 89 हजार 320 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 97 हजार 440 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी राहिली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!