ICG Assistant Commandant Jobs 2025: 12वी उत्तीर्णांना भारतीय तटरक्षक दलात नोकरी! एकूण 170 जागांसाठी भरती सुरू; लगेच अर्ज करा

Published on -

ICG Assistant Commandant Jobs 2025: भारतीय तटरक्षक दल अंतर्गत “असिस्टंट कमांडंट – जनरल ड्यूटी (GD), असिस्टंट कमांडंट – टेक्निकल (Mechanical/ Electrical/ Electronics)” या पदाच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 170 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 जुलै 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.

ICG Assistant Commandant Bharti 2025 Details

जाहिरात क्रमांक:_____________

बॅच: असिस्टंट कमांडंट CGCAT 2027 बॅच

पदाचे नाव आणि इतर तपशील:

पद क्रमांकपदाचे नावपदसंख्या
01.असिस्टंट कमांडंट – जनरल ड्यूटी (GD)140
02.असिस्टंट कमांडंट – टेक्निकल (Mechanical/ Electrical/ Electronics)30
एकूण रिक्त जागा170 जागा उपलब्ध

अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

पद क्रमांक 01:

  • पदवीधर
  • बारावी उत्तीर्ण (Maths & Physics)

पद क्रमांक 02:

  • इंजिनीयरिंग पदवी (Naval Architecture/ Mechanical/Marine/Automotive / Mechatronics/ Industrial and Production/ Metallurgy/Design/Aeronautical /Aerospace /Electrical/ Electronics/ Telecommunication/Instrumentation/Instrumentation and Control/ Electronics & Communication / Power Engineering / Power Electronics

अर्ज करण्यासाठी वयाची अट काय आहे?

जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहेत त्यांचे वय 01 जुलै 2025 रोजी 21 ते 25 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे. तसेच एस सी / एस टी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 05 वर्षांची सूट आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 03 वर्षांची सूट देण्यात आली आहे.

नोकरी ठिकाण:

संपूर्ण भारत

अर्ज शुल्क:

  • जनरल / ओबीसी: ₹300/-
  • एस सी / एस टी: फी नाही

महत्त्वाच्या तारखा:

  • या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 जुलै 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करावा.
  • परीक्षा: सप्टेंबर/नोव्हेंबर 2025 & जानेवारी/मार्च/एप्रिल/ऑक्टोबर/डिसेंबर 2026

महत्त्वाच्या लिंक:

मूळ पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठीयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळhttps://indiancoastguard.gov.in/

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!