Indian Air Force Airmen Jobs 2025: भारतीय हवाई दल अंतर्गत “एयरमन ग्रुप Y ट्रेड (मेडिकल असिस्टंट) इनटेक 02/2026” या पदाच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.
Indian Air Force Airmen Jobs 2025 Details
जाहिरात क्रमांक:_________

INDIAN AIR FORCE AIRMEN JOBS 2025
पदाचे नाव आणि इतर तपशील
पद क्रमांक | पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|---|
01. | एयरमन ग्रुप Y ट्रेड (मेडिकल असिस्टंट) इनटेक 02/2026 | ——– |
एकूण रिक्त जागा | नमूद नाही |
अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
- 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Physics, Chemistry, Biology & English) किंवा
- 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Physics, Chemistry, Biology & English) + 50% गुणांसह डिप्लोमा/B.Sc (Pharmacy)
शारीरिक पात्रता:
उंची:152.5 सेमी, छाती: 77 सेमी
अर्ज करण्यासाठी वयाची अट काय आहे?
- मेडिकल असिस्टंट: जन्म 02 जुलै 2005 ते 02 जुलै 2009 दरम्यान असणे आवश्यक.
- मेडिकल असिस्टंट (Diploma/B.Sc (Pharmacy): जन्म 02 जुलै 2002 ते 02 जुलै 2007 दरम्यान असणे आवश्यक
नोकरी ठिकाण:
संपूर्ण भारत
अर्ज शुल्क:
₹550/-
महत्त्वाची तारीख:
- या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपल्या अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.
- परीक्षा: 25 सप्टेंबर 2025 पासून
महत्त्वाच्या लिंक्स:
मूळ पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | https://indianairforce.nic.in/ |