Gold Price Today : पाच दिवसानंतर आज पहिल्यांदाच सोन्याच्या किमतीत घसरण झाली आहे. गेली पाच दिवस म्हणजेच दहा जुलै पासून ते 14 जुलै पर्यंत सोन्याच्या किमतीत सतत वाढ होत होती. मात्र आज अखेर सोन्याच्या दरवाढीला ब्रेक लागला आहे. 15 जुलै रोजी 18 कॅरेट 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे.
यामुळे या मौल्यवान धातूच्या खरेदीच्या तयारीत असणाऱ्या सर्वसामान्य ग्राहकांना याचा मोठा दिलासा मिळणार आहे तर दुसरीकडे गुंतवणूकदारांसाठी ही थोडीशी चिंतेची बातमी राहू शकते. आता आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये 15 जुलै 2025 रोजी दहा ग्रॅम सोन्याचा भाव काय याचा आढावा घेणार आहोत.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील सोन्याचे रेट खालील प्रमाणे
कोल्हापूर : 18 कॅरेट सोन्याची किंमत 74 हजार 830 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 91,450 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 99 हजार 770 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे.
ठाणे : 18 कॅरेट सोन्याची किंमत 74 हजार 830 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 91,450 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 99 हजार 770 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे.
नागपूर : 18 कॅरेट सोन्याची किंमत 74 हजार 830 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 91,450 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 99 हजार 770 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे.
मुंबई : मुंबईत 18 कॅरेट सोन्याची किंमत 74 हजार 830 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 91,450 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 99 हजार 770 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे.
पुणे : 18 कॅरेट सोन्याची किंमत 74 हजार 830 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 91,450 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 99 हजार 770 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे.
जळगाव : 18 कॅरेट सोन्याची किंमत 74 हजार 830 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 91,450 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 99 हजार 770 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे.
नाशिक : 18 कॅरेट सोन्याची किंमत 74 हजार 860 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 91,480 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 99 हजार 800 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे.
लातूर : 18 कॅरेट सोन्याची किंमत 74 हजार 860 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 91,480 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 99 हजार 800 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे.
वसई विरार : 18 कॅरेट सोन्याची किंमत 74 हजार 860 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 91,480 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 99 हजार 800 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे.
भिवंडी : 18 कॅरेट सोन्याची किंमत 74 हजार 860 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 91,480 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 99 हजार 800 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे.