ICF Apprentice Jobs 2025: भारतीय रेल्वेच्या इंटिग्रल कोच फॅक्टरी अंतर्गत अप्रेंटिस पदाच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी तब्बल 1010 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणारे आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 ऑगस्ट 2025 आहे या तारखेपर्यंत उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.
ICF Apprentice Jobs 2025 Details
जाहिरात क्रमांक: APP/01/2025-2026

पदाचे नाव आणि इतर तपशील:
पद क्रमांक | पदाचे नाव | ट्रेड चे नाव | पदसंख्या |
---|---|---|---|
01. | अप्रेंटिस | कारपेंटर इलेक्ट्रिशियन फिटर मशिनिस्ट पेंटर वेल्डर MLT- रेडिओलॉजी MLT- पॅथॉलॉजी PASSA | 90 200 260 90 90 260 05 05 10 |
एकूण रिक्त जागा | 110 जागा उपलब्ध |
अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
Ex-ITI:
- 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण
- ITI (Fitter/ Electrician/ Machinist/ Carpenter/ Painter / Welder/ Information Technology or Computer Operator and Programming Assistant or Database system Assistant or Software Testing Assistant)
फ्रेशर:
- 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण
MLT-(रेडिओलॉजी & पॅथॉलॉजी):
- 12वी (फिजिक्स/केमिस्ट्री/बायोलॉजी) उत्तीर्ण
अर्ज करण्यासाठी वयाची अट काय आहे?
या भरतीसाठी जे उमेदवार अर्ज करणार आहे त्यांचे वय 18 ऑगस्ट 2025 रोजी 15 ते 24 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे तसेच एस सी / एस टी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 05 वर्षांची सूट आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 03 वर्षांची सूट देण्यात आली आहे.
नोकरी ठिकाण:
चेन्नई (तामिळनाडू)
अर्ज शुल्क:
- जनरल / ओबीसी / EWS: ₹100/-
- एस सी / एस टी / PWD / महिला: फी नाही
महत्वाची तारीख:
या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 ऑगस्ट 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.
महत्त्वाच्या लिंक्स:
मूळ पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | https://icf.gov.in/cap/index.php |