Gold Rate : सोन खरेदी करणाऱ्या सर्वसामान्य ग्राहकांची चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. अवघ्या 24 तासांमध्ये सोन्याच्या किमतीत मोठी वाढ पाहायला मिळाली. काल 21 जुलै 2025 रोजी च्या तुलनेत आज 22 जुलै 2025 रोजी 24 कॅरेट शुद्ध सोन्याच्या किमतीत तब्बल 1140 रुपयांची वाढ झाली आहे.
यामुळे सोन खरेदी करू पाहणाऱ्या सर्वसामान्य ग्राहकांना याचा मोठा फटका बसणार आहे तर दुसरीकडे गुंतवणूकदारांसाठी ही एक दिलासाची बातमी राहणार आहे.

खरे तर आज 18 कॅरेट 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याच्या किमतीत अनुक्रमे 860, 1050 आणि 1140 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी वाढ झाली आहे. आता आपण राज्यातील प्रमुख शहरांमधील या मौल्यवान धातूच्या किमती पाहुयात.
कसे आहेत सोन्याचे लेटेस्ट रेट ?
मुंबई : आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 75 हजार 970 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 92 हजार 850 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत एक लाख एक हजार 290 रुपये प्रति दहा ग्राम अशी आहे.
पुणे : आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 75 हजार 970 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 92 हजार 850 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत एक लाख एक हजार 290 रुपये प्रति दहा ग्राम अशी आहे.
नागपूर : आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 75 हजार 970 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 92 हजार 850 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत एक लाख एक हजार 290 रुपये प्रति दहा ग्राम अशी आहे.
ठाणे : आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 75 हजार 970 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 92 हजार 850 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत एक लाख एक हजार 290 रुपये प्रति दहा ग्राम अशी आहे.
कोल्हापूर : आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 75 हजार 970 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 92 हजार 850 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत एक लाख एक हजार 290 रुपये प्रति दहा ग्राम अशी आहे.
जळगाव : आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 75 हजार 970 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 92 हजार 850 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत एक लाख एक हजार 290 रुपये प्रति दहा ग्राम अशी आहे.
नाशिक : आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 76 हजार रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 92 हजार 880 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत एक लाख एक हजार 320 रुपये प्रति दहा ग्राम अशी आहे.
वसई विरार : आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 76 हजार रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 92 हजार 880 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत एक लाख एक हजार 320 रुपये प्रति दहा ग्राम अशी आहे.
लातूर : आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 76 हजार रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 92 हजार 880 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत एक लाख एक हजार 320 रुपये प्रति दहा ग्राम अशी आहे.
भिवंडी : आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 76 हजार रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 92 हजार 880 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत एक लाख एक हजार 320 रुपये प्रति दहा ग्राम अशी आहे.