सोने खरेदीसाठी सुवर्णकाळ ! किमतीत पुन्हा मोठी घसरण, 26 जुलै रोजी 10 ग्रॅम सोन्याचे रेट कसे आहेत ?

सोने खरेदीच्या तयारीत आहात का ? मग आजची बातमी तुमच्या कामाची आहे. आज आपण राज्यातील मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, ठाणे, कोल्हापूर, जळगाव यांसारख्या प्रमुख शहरांमधील 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट पाहणार आहोत. 

Published on -

Gold Rate Today : सोन्याच्या किमतीत आज सलग तिसऱ्या दिवशी मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. यामुळे सोन्याच्या किमत एका लाखाच्या आत आली आहेत. म्हणून सुवर्ण खरेदीसाठी हा एक सुवर्णकाळ असू शकतो. खरेतर, 24 जुलै रोजी 22 कॅरेट आणि 24 कॅरेटच्या किमतीत अनुक्रमे 1250 आणि 1360 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी घसरण झाली होती.

काल 25 जुलै रोजी 22 कॅरेट आणि 24 कॅरेट च्या किमती अनुक्रमे 450 आणि 490 प्रति 10 ग्रॅमने कमी झाल्यात. महत्त्वाची बाब म्हणजे आजही 18 कॅरेट 22 कॅरेट आणि 24 कॅरेट च्या रेट मध्ये मोठी घसरण झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आज 26 जुलै 2025 आज 18 कॅरेट सोन्याची किंमत दहा ग्रॅम मागे 410 रुपयांनी, 22 कॅरेट सोन्याची किंमत दहा ग्रॅम मागे पाचशे रुपयांनी आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत दहा ग्रॅम मागे 550 रुपयांनी कमी झाली आहे.

अशा स्थितीत आता आपण महाराष्ट्रातील मुंबई पुणे नाशिक नागपूर ठाणे, कोल्हापूर जळगाव यांसारख्या शहरांमध्ये सोन्याचे लेटेस्ट रेट कसे आहेत याचा आढावा घेऊयात.

सोन्याच्या लेटेस्ट किंमती 

मुंबई : आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 74 हजार 950 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 91,600 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 99,930 रुपये प्रति दहा ग्रॅम अशी आहे.

पुणे : आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 74 हजार 950 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 91,600 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 99,930 रुपये प्रति दहा ग्रॅम अशी आहे.

नागपूर : आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 74 हजार 950 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 91,600 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 99,930 रुपये प्रति दहा ग्रॅम अशी आहे.

ठाणे : आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 74 हजार 950 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 91,600 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 99,930 रुपये प्रति दहा ग्रॅम अशी आहे.

कोल्हापूर : आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 74 हजार 950 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 91,600 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 99,930 रुपये प्रति दहा ग्रॅम अशी आहे.

जळगाव : आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 74 हजार 950 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 91,600 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 99,930 रुपये प्रति दहा ग्रॅम अशी आहे.

नाशिक : आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 74 हजार 980 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 91,630 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 99,960 रुपये प्रति दहा ग्रॅम अशी आहे.

लातूर : आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 74 हजार 980 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 91,630 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 99,960 रुपये प्रति दहा ग्रॅम अशी आहे.

वसई विरार : आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 74 हजार 980 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 91,630 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 99,960 रुपये प्रति दहा ग्रॅम अशी आहे.

भिवंडी : आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 74 हजार 980 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 91,630 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 99,960 रुपये प्रति दहा ग्रॅम अशी आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!