‘हे’ आहेत वार्षिक 18 टक्क्यांपेक्षा जास्त रिटर्न देणारे टॉप 29 Mutual Fund !

म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणारा असेल तर आज आम्ही तुम्हाला 18 टक्क्यांपेक्षा जास्त रिटर्न देणारे 29 म्युच्युअल फंड बाबत माहिती सांगणार आहोत. दहा वर्षांमध्ये 18% पेक्षा जास्त रिटर्न देणारे 20 आणि 15 वर्षांमध्ये 18% पेक्षा जास्त रिटर्न देणारे 9 म्युच्युअल फंडची आज आपण माहिती पाहूयात. 

Published on -

Mutual Fund : लॉंग टर्म मध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा प्लॅन असेल तर तुमच्यासाठी आज आम्ही एक खास माहिती घेऊन आलो आहोत. विशेषता ज्यांना म्युच्युअल फंडमध्ये लॉन्ग टर्मसाठी गुंतवणूक करायची असेल त्यांच्यासाठी ही माहिती खास ठरणार आहे. आज आपण अशा म्युच्युअल फंड बाबत माहिती पाहणार आहोत ज्यांनी वार्षिक 18 टक्क्यांपेक्षा जास्त रिटर्न दिले आहेत.

आज आपण दहा वर्षांच्या टाईम पिरेडमध्ये वार्षिक 18 टक्क्यांपेक्षा जास्त रिटर्न देणारे टॉप 20 आणि पंधरा वर्षांच्या टाईम पिरेड मध्ये वार्षिक 18 टक्क्यांपेक्षा जास्त रिटर्न देणारे टॉप 9 म्युच्युअल फंड कोणते आहेत याची माहिती घेणार आहोत.

हे आहेत 10 वर्षांमध्ये वार्षिक 18 टक्क्यांपेक्षा जास्त रिटर्न देणारे टॉप 20 म्युच्युअल फंड 

ICICI Pru Technology Fund : 18.00%

Nippon India Growth Mid Cap Fund : 18.08%

Invesco India Infrastructure Fund : 18.12%

Quant Multi Cap Fund : 18.15%

ABSL Digital India Fund : 18.20%

Parag Parikh Flexi Cap Fund : 18.28%

Motilal Oswal Midcap Fund : 18.40%

HDFC Mid Cap Fund : 18.48%

Kotak Small Cap Fund : 18.74%

Edelweiss Mid Cap Fund : 18.77%

Kotak Midcap Fund : 19.05%

Quant Infrastructure Fund : 19.15%

Invesco India Mid Cap Fund : 19.31%

Quant Flexi Cap Fund : 19.32%

HDFC Small Cap Fund : 19.44%

SBI Small Cap Fund : 19.56%

Axis Small Cap Fund : 19.62%

Quant Small Cap Fund : 20.59%

Quant ELSS Tax Saver Fund : 21.23%

Nippon India Small Cap Fund : 21.87%

15 वर्षात वार्षिक 18% पेक्षा जास्त रिटर्न देणारे टॉप 9 म्युच्युअल फंड

Quant Small Cap Fund : 18.00%

Franklin India Small Cap Fund : 18.11%

DSP Small Cap Fund : 18.21%

ICICI Pru Technology Fund : 18.28%

Invesco India Mid Cap Fund : 18.55%

Edelweiss Mid Cap Fund : 18.56%

HDFC Mid Cap Fund : 18.77%

Mirae Asset Large & Midcap Fund : 19.50%

SBI Small Cap Fund : 20.17%

10 वर्षात किती रिटर्न मिळणार?

जर समजा तुम्ही दहा वर्षांसाठी एक रकमी 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे आणि त्यावर तुम्हाला वार्षिक 18% रिटर्न मिळाले आहेत तर दहा वर्षानंतर तुमची गुंतवणूक 5.23 लाख इतकी होणार आहे.

तसेच जर तुम्ही दहा वर्षांसाठी दरमहा 10 हजार रुपयांची एसआयपी सुरू केली आणि त्यावर सरासरी वार्षिक 18 टक्के रिटर्न मिळालेत तर दहा वर्षानंतर तुम्हाला जवळपास 31 लाख रुपये मिळणार आहेत.

15 वर्षात किती रिटर्न मिळणार?

जर समजा तुम्ही 15 वर्षांसाठी एक रकमी 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे आणि त्यावर तुम्हाला वार्षिक 18% रिटर्न मिळाले आहेत तर 15 वर्षानंतर तुमची गुंतवणूक जवळपास 12 लाख रुपयांची होणार आहे.

तसेच जर तुम्ही 15 वर्षांसाठी दरमहा 10 हजार रुपयांची एसआयपी सुरू केली आणि त्यावर सरासरी वार्षिक 18 टक्के रिटर्न मिळालेत तर 15 वर्षानंतर तुम्हाला जवळपास 80 लाख रुपये मिळणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!