उपचाराआधीच ‘त्या’ तरुणाचा मृत्यू

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2020 :-शिर्डी परिसरातील बिरोबानगर भागातील तरुण दीपक गोपाळा अग्रवाल, वय-२५ याला त्याच्या घरच्यांनी श्री साईबाबा संस्थानच्या श्रीसाईबाबा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणले होते.

डॉक्टरांनी तपासले असता दीपक अग्रवाल या तरुणाचा उपचाराआधीच मृत्यू झालेला होता. डॉक्टरांच्या खबरीवरून शिर्डी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दीपक अग्रवाल या तरुणाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? त्याचा पुढील तपास पोना माळी हे करीत आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment