ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ गारद; भारत जिंकणार कसोटी सामना?

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2021 :-सध्या भारत व ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये कसोटी क्रिकेटचे सामने ऑस्ट्रेलिया मध्ये रंगले आहे. भारतीय खेळाडूंना होणाऱ्या दुखापती,मॅच मध्ये खेळाडूंमध्ये होणाऱ्या बाचाबाची मुळे हे कसोटी सामने रंगात आले आहेत.

भारत व ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ आता एक एक सामना जिंकून आता बरोबरीच्या स्थितीत आहे. आजच या सिरीजच्या चौथ्या सामन्याला सुरुवात झाली आहे.

यात भारताची सरशी आहे. चौथा सामना हा भारतीय संघा साठी अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहे. या सामान्या मध्ये ऑस्ट्रेलिया ने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

परंतु हा निर्णय आता त्यांच्या माथ्यावर पडणार आहे असे म्हणायला हरकत नाही. भारताच्या शार्दूल ठाकूर,मोहम्मद सिराज या गोलंदाजानी सकाळच्या प्रहरामध्ये आपला बोलबाला सुरु केला आहे.

त्यांनी ऑस्ट्रेलियाची हालत खराब करून टाकली आहे. ऑस्ट्रेलिया संघाचे ४ फलंदाज तंबूत पाठवण्यात भारतीय गोलंदाजाना यश प्राप्त झाले आहे.

ऑस्ट्रेलिया ची ४ बाद आणि फक्त २ धावा अशी बिकट परिस्थिती झाली आहे. शार्दूल ठाकूर ने २ तर मोहम्मद सिराज ने एक विकेट काढून ऑस्ट्रेलिया संघाला अडचणीत घातले आहे.

आज भारताच्या संघात काही बदल करण्यात आले आहे. या मध्ये मयांक अग्रवाल, वाशिंग्टन सुंदर तस्सेच टी राजन यांचा आज समावेश संघात करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!