सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कामाची बातमी ! जुनी पेन्शन योजना (OPS) पुन्हा लागू होणार का ? समोर आली मोठी अपडेट
Old Pension Scheme : जुनी पेन्शन योजना म्हणजेच ओल्ड पेन्शन स्कीम हा सरकारी कर्मचाऱ्यांचा अगदीच जिव्हाळ्याचा विषय आहे. 1 जानेवारी 2004 पासून केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना ऐवजी नवीन पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. हा तोच दिवस ज्या दिवसापासून जुनी पेन्शन योजना हद्दबाहेर झाली. सरकारने नवीन पेन्शन योजना म्हणजेच एनपीएस लागू केली आहे … Read more