धनगरवाडी- कलीयुगात गोमातेची सेवा करावी. त्याच्यातच पुण्य प्राप्त होते, असा उपदेश सराला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी दिला. राहाता तालुक्यातील धनगरवाडी हनुमान मंदिर येथील सप्ताहाच्या काल्याची कीर्तनसेवा महंत रामगिरी महाराजांनी दिली, यावेळी ते बोलत होते.
यावेळी मधुकर महाराज, गायनाचार्य रामभाऊ महाराज, आदित्य महाराज आदमाने, वैभव महाराज भराडे, चंद्रकांत महाराज रक्टे, मृदुंगाचार्य अशोक महाराज ठेंग, विक्रम महाराज शिरसाठ, महेश महाराज आदिक, रमेश महाराज भामाठाण, सराला बेटाचे चोपदार आदमाने आदी उपस्थित होते.

याप्रसंगी माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, संजय ढोकचौळे, ज्ञानेश्वर ढोकचौळे, शिंगोटे अण्णा, नाना बोरकर, भैय्यासाहेब गोरे, ज्ञानेश्वर सोडणार, बाळासाहेब लहारे, संतोष भळगट, नितीन येलम, संजय कोठारे, शिवाजी गायकवाड, जनार्दन खाजेकर, बाबासाहेब शेळके, बाबासाहेब साबदे, भारत येलम, निवृत्ती जगन्नाथ आदमाने, भाऊसाहेब सोलाट, कैलास लांडे, सोपान आदमाने व धनगरवाडीच्या ग्रामस्थांच्यावतीने अहिल्यादेवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष साहेबराव आदमाने यांनी महाराजांचे पूजन करून पुष्पहार घातला.
माजी सरपंच राजू रक्टे, रंगनाथ राशिनकर, शिवाजी राशिनकर, अंबादास रक्टे, अनिल रक्टे, गणेश राशिनकर, तंटामुक्तीचे अध्यक्ष अनिल परसराम रक्टे, उपाध्यक्ष रामभाऊ रक्टे, विठ्ठलराव राशिनकर, दौलत झनान, मच्छिद्र भवार, अमोल साखरे, केरू रक्टे, अशोक भडांगे, भास्करराव वाणी, संदीपभाऊ गायकवाड, सोपान वाणी, सोपान आदमाने, मुरलीभाऊ शेळके, कोंडीराम शेळके, धनगरवाडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.