अहमदनगर ब्रेकिंग : अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

Published on -

अहमदनगर Live24 टीम, , 02 फेब्रुवारी 2022 :- संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथे कोल्हार-घोटी महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत १ वर्षाचा नर जातीचा बिबट्या जागीच ठार झाला. सोमवार रात्री ९ वाजता बिबट्या रस्ता ओलांडत असताना हि घटना घडली.

माहिती मिळताच वनक्षेत्रपाल एस. एस. माळी, वनरक्षक एस. एम. पारधी, विठ्ठलसींग जारवाल, पी.जे. पुंड, दत्तात्रय पर्बत यांनी घटनास्थळी येत बिबट्याला निंभाळे रोपवाटिकेत नेले. मंगळवारी शवविच्छेदनानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe