अहमदनगर ब्रेकिंग : नदीपात्रात आढळला महिलेचा मृतदेह

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2021 :- नेवासे तालुक्यात गणपती घाट प्रवरा नदी पात्रात महिलेचा मृतदेह आढळून आला. मंगळवारी सकाळी गणपती घाट प्रवरा नदी पात्रात आशाबाई शिवाजी पाटील

या ७० वर्षीय महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक महेश कचे यांनी घटनास्थळाची पाहणी केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe