अहमदनगर Live24 टीम, , 04 फेब्रुवारी 2022 :- जिल्ह्यात आज 1271 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 3 लाख 71 हजार 569 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 96.15 टक्के इतके झाले आहे.
दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत 600 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता 7684 इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये 347 खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 160 आणि अँटीजेन चाचणीत 93 रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 105, अकाले 21, जामखेड 31, कर्जत 10, नगर ग्रा. 27, नेवासा 10, पारनेर 25, पाथर्डी 07, राहता 01, राहुरी 25, संगमनेर 07, शेवगांव 18, श्रीगोंदा 23, श्रीरामपूर 10, कॅंटोन्मेंट बोर्ड 16,
मिलिटरी हॉस्पिटल 05, इतर जिल्हा 05 आणि इतर राज्य 01 अशा रुग्णांचा समावेश आहे. खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 39, अकोले 07, कर्जत 01, कोपरगाव 22, नगर ग्रा. 10, नेवासा 05, पारनेर 06, पाथर्डी 01, राहाता 24,
राहुरी 04, संगमनेर 03, शेवगांव 01, श्रीगोंदा 07, श्रीरामपूर 15, मिलिटरी हॉस्पिटल 03 आणि इतर जिल्हा 12 अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत आज 93 जण बाधित आढळुन आले. यात मनपा 25, अकोले 01, जामखेड 09, कर्जत 05, कोपरगाव 08,
नगर ग्रा. 04, नेवासा 05, पारनेर 03, पाथर्डी 14, राहाता 03, राहुरी 05, शेवगांव 04, श्रीगोंदा 04, श्रीरामपूर 01, कॅंटोन्मेंट बोर्ड 01 आणि इतर जिल्हा 01 अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा 562, अकोले 53, जामखेड 43,
कर्जत 50, कोपरगाव 18, नगर ग्रा 70, नेवासा 10, पारनेर 100, पाथर्डी 33, राहाता 35, राहुरी 29, संगमनेर 69, शेवगांव 15, श्रीगोंदा 40, श्रीरामपूर 55, कॅन्टोनमेंट बोर्ड 52, मिलिटरी हॉस्पिटल 11 आणि इतर जिल्हा 26 अशा रुग्णांचा समावेश आहे.
बरे झालेली रुग्ण संख्या:3,71,569
उपचार सुरू असलेले रूग्ण:7684
पोर्टलवरील मृत्यू नोंद:7195
एकूण रूग्ण संख्या:3,86,448
(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम