Ahmednagar Corona Breaking : जिल्ह्यात कोरोनाचा स्फोट ! एकाच दिवसांत आढळले इतके रुग्ण !

Published on -

Ahmednagar Corona update : अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत तब्बल 89 रुग्ण आढळले आहेत.

रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे आहे

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!