अहमदनगर मध्ये कोरोनाचे शतक ! जिल्ह्यातील रुग्णसंख्या चिंताजनक…

Published on -

Ahmednagar Corona update:अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे.

जिल्ह्यातील रुग्णसंख्या वाढते आहे.

गेल्या चोविस तासांत तब्बल 129 रुग्ण जिल्हाभरात आढळले आहेत.

तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!