Ahmednagar Corona Update Today : 30-10-2021 जाणून घ्या जिल्ह्यातील आजचे सविस्तर कोरोना अपडेट्स

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑक्टोबर 2021 :- जिल्ह्यात आज २४० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ४६ हजार ३३४ इतकी झाली आहे.

रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.७१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत १४० ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १ हजार ७४ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ६०, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ५७ आणि अँटीजेन चाचणीत २३ रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ०१, अकोले ०२, नगर ग्रामीण १२, नेवासा ०२, पारनेर १२,

राहुरी ०१, संगमनेर ०८, शेवगाव ०१, श्रीगोंदा १८, कॅंटोन्मेंट बोर्ड ०१ आणि इतर जिल्हा ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे. खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ०७, कोपरगाव ०३, नगर ग्रा. ०४, नेवासा ०२, पारनेर ०३, पाथर्डी ०१, राहता १५,

राहुरी ०२, संगमनेर ०४, शेवगाव ०२, श्रीगोंदा ०६, श्रीरामपूर ०५, कॅंटोन्मेंट बोर्ड ०२ आणि इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत आज २३ जण बाधित आढळुन आले. अकोले ०२, कर्जत ०४, कोपरगाव ०३, नेवासा ०१, पारनेर ०६, राहता ०१, राहुरी ०२, संगमनेर ०१,

श्रीरामपूर ०२ आणि इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा १५, अकोले ०९, जामखेड ०२, कर्जत १४, कोपरगाव १४, नगर ग्रा. १३, नेवासा १०, पारनेर १८, पाथर्डी ०२, राहाता ३७, राहुरी १६,

संगमनेर २६, शेवगाव १०, श्रीगोंदा ३३, श्रीरामपूर ०८, कॅंटोन्मेंट बोर्ड ०२, मिलिटरी हॉस्पिटल ०१ आणि इतर जिल्हा १० अशा रुग्णांचा समावेश आहे.

बरे झालेली रुग्ण संख्या:३,४६,३३४

उपचार सुरू असलेले रूग्ण:१०७४

पोर्टलवरील मृत्यू नोंद:७०२८

एकूण रूग्ण संख्या:३,५४,४३६

(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe