महाराष्ट्र राज्य पञकार महासंघाची अहमदनगर जिल्हा कार्यकारणी जाहीर

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 5 जानेवारी 2021 :-जिल्हाध्यक्ष बाबासाहेब ढाकणे, उपाध्यक्ष सागर कोकणे, सचिवपदी केदार भोपे, खजिनदारपदी रविंद्र कदम
अहमदनगर – महाराष्ट्र राज्य पञकार महासंघाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत संघाचे अध्यक्ष डॉ.राहुल जैन-बागमार व प्रमुख मार्गदर्शक अशोकराव सोनवणे यांनी नुकतीच अहमदनगर जिल्हा कार्यकारणी जाहीर केली आहे.

अहमदनगर जिल्हा कार्यकारणीत जिल्हाध्यक्ष बाबासाहेब ढाकणे (नगर रिपोर्टर, संपादक), सागर कोकणे (आयबीएन लोकमत,जिल्हा प्रतिनिधी), केदार भोपे (पुढारी, उपसंपादक),

खजिनदारपदी रविंद्र कदम (प्रभात,उपसंपादक) जिल्हा कार्यकारणी सदस्य गोरक्षनाथ बांदल, निशांत दातीर, बबलु शेख, लहू दळवी, समीर दाणी,

पंढरीनाथ पगार, बाबा मनियार, विठ्ठल शिंदे, मुरलीधर तांबडे, प्रकाश साळवे, नारायण पालवे आदींचा कार्यकारणीत समावेश आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment