हसन मुश्रीफ अहमदनगरच्या दिशेने निघाले ! म्हणाले आगीला जबाबदार…

Published on -

Ahmednagar Hospital Fire :- अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे तातडीने अहमदनगरच्या दिशेने निघाले असून आगीला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

जिल्हा शासकीय रुग्णालयाला लागलेल्या आगीत काही जणांचा मृत्यू झाल्याची हसन मुश्रीफ याची माहिती त्यांनी दिली आहेशॉर्ट सर्किटने आग लागल्याची प्राथमिक माहिती, घटनास्थळी जाऊन पाहणी केली जाणार आहे.

मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या नातेवाईक यांना तातडीने सरकारी मदत दिली जाणार असल्याचे ही पालकमंत्री मुर्श्रिफ यांनी सांगितले आहे.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe