Ahmednagar Hospital Fire :- दहा रुग्णांचा मृत्यू ! ही आहेत मृत रुग्णांची नावे

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar Hospital Fire :- अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील कोविड रुग्णांसाठी उभारण्यात आलेल्या अतिदक्षता विभागात आज सकाळी आग लागली. यात सुमारे 10 रुग्णांचा गुदमरून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

Last Updated On 1.33 PM

आता पर्यंत आलेल्या माहिती नुसार आज सकाळी जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीत एकूण दहा जणांचा मृत्यू झाला आहे त्यांची नावे पुढीलप्रमाणे – 

यात एकूण सहा पुरुष आणि चार महिलांचा समावेश आहे.

रामकिसन हरगुडे ,सिताराम दगडू जाधव, सत्यभामा शिवाजी घोडेचौरे, कडूबाई गंगाधर खाटीक, शिवाजी सदाशिव पवार, कोंडाबाई मधुकर कदम, आसराबाई गोविंद नागरे, शाबाबी अहमद सय्यद, दीपक विश्‍वनाथ जडगुळे तसेच एक अनोळखी पुरुष अशी मृतांची नावे आहेत.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe