ग्रामविकास मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar News : महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व कामगार मंत्री तथा अहमदनगर जिल्हयाचे पालकमंत्री यांचा अहमदनगर जिल्हा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे. सोमवार दिनांक 30 मे 2022 रोजी सकाळी 6.30 ते 10.30 वाजता पुणे येथून मोटारीने अहमदनगरकडे प्रयाण व केदारश्वर सहकारी साखर कारखाना कार्यस्थळ येथे आगमन.

सकाळी 11 ते दुपारी 1 वाजता मा. खा. शरदचंद्रजी पवार साहेब व मा.ना. नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री यांचे उपस्थितीत इथेनॉल प्रकल्पाचे भूमिपुजन व महाराष्ट्र विधीमंडळातील श्री. बबनराव ढाकणे या ग्रंथाचे प्रकाशन कार्यक्रमास उपस्थिती.

स्थळ- केदारेश्वर सहकारी साखर कारखाना, बोधेगाव ता. शेवगाव. दुपारी 1 ते दुपारी 2 राखीव. स्थळ- केदारेश्वर सहकारी साखर कारखाना कार्यस्थळ. दुपारी 2 ते 15.45 वाजता स्थळ- केदारेश्वर सहकारी साखर कारखाना येथून मोटारीने अहमदनगरकडे प्रयाण व शासकीय विश्रामगृह अहमदनगर येथे आगमन व राखीव.

दुपारी 4 वाजता कार्यकारी समिती ( जिल्हा नियोजन समिती) ची बैठक, स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर. दुपारी 4.30 वाजता मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्प क्र. 2 बाबत सर्व संबंधित मंत्री महोदय व आमदार महोदय यांचे समवेत बैठक स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर.

सायंकाळी 5 वाजता कोविड-19 मुळे आई व वडील दोन्ही मयत झाल्याने अनाथ झालेल्या बालकांना मुदत ठेव प्रमाणपत्र वितरण. स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर. सायंकाळी 5.30 वाजता पत्रकार परिषद स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर. सा

यंकाळी 6 वाजता शासकीय विश्रामगृह येथे राखीव व मुक्काम. मंगळवार दिनांक 31 मे 2022 रोजी सकाळी 8.30 वाजता अहमदनगर येथून चौंडी ता. जामखेडकडे प्रयाण. सकाळी 10.30 ते 12 वाजता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सव कार्यक्रमास उपस्थिती.

स्थळ- चौंडी ता. जामखेङ दुपारी 12 ते 1.30 वाजता चौंडी येथून मोटारीने अहमदनगरकडे प्रयाण व शासकीय विश्रामगृह येथे आगमन. दुपारी 1.30 ते 2.30 वाजता राखीव. शासकीय विश्रामगृह अहमदनगर. दुपारी 4.30 वाजता अहमदनगर येथून मोटारीने मुंबईकडे प्रयाण.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe