Ahmednagar News : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सहमती व आदेशाने नगर दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी नगर दक्षिण जिल्हा भाजपची कार्यकारिणी जाहीर केल्यानंतर युवा मोर्चा सह विविध आघाड्यांच्या कार्यकारिणीही जाहीर केल्या आहेत.
यामध्ये युवामोर्चाच्या जिल्हाध्यक्ष पदी अक्षय कर्डिले तर महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पदी अश्विनी थोरात यांची निवड करण्यात आली आहे.

युवा मोर्चा व विविध आघाड्यांची निवड यादी पुढील प्रमाणे युवामोर्चा जिल्हाध्यक्ष : अक्षय शिवाजी कर्डीले, सरचिटणीस : गुरुनाथ माळवदे,
महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष : अश्विनी दत्तात्रय थोरात, सरचिटणीस : अर्चना चौधरी, किसान मोर्चा अध्यक्ष सुनिल मारुतीराव यादव, सरचिटणीस: अरविंद कारंजकर,
अनुसुचित जाती मोर्चा अध्यक्ष : सुनिल रामचंद्र उमाप, ओबीसी मोर्चा सरचिटणीस : संतोष म्हस्के,
आदिवासी मोर्चा अध्यक्ष : पाराजी आगलावे, अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्ष : तय्यब महबूब बेग, सरचिटणीस : रशीद सय्यद,
कामगार आघाडी अध्यक्ष : गणेश राजेंद्र खैरे, उद्योग आघाडी अध्यक्ष : गणेश ” एकनाथ सांगडे,
व्यापार आघाडी : राजाभाऊ लड्डा, भटके विमुक्त – आघाडी : गहिनीनाथ अजिनाथ पालवे, वैद्यकिय सेल : डॉ. सुरेश आसाराम पाटील,
सहकार सेल : दत्तात्रय हिरनवाळे,
ट्रान्सपोर्ट सेल : सचिन मुक्ताजी भालसिंग, मिडिया : गणेश कल्याण जायभाये, दत्ता गेनबा जगताप,
माजी सैनिक सेल : सतीष शिरसाठ, विठ्ठल वराळ जेष्ठ कार्यकर्ता : अल्लाउद्दीन सिराजउद्दीन काझी, दिव्यांग सेल: वसंत गोपीनाथ शिंदे,
बुद्धीजीवी सेल: दादाराम ढवाण, शिक्षक सेल : रघुनाथ किसनराव ठोंबरे,
अध्यात्मिक समन्वय प्रकोष्ठ : यशवंत महाराज थोरात,
सांस्कृतिक सेल: कृष्णाजी विश्वनाथ बडवे, आयटी सेल: अभिजित अनिलराव पाचपुते,
पंचायतराज व ग्रामविकास : संजय कदम
बेटी बचाओ- बेटी पढाओ सेल: संजय घनवटे.