जिल्ह्यातील ‘ या’ साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना कोंडले

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑक्टोबर 2021 :- एकरकमी एफआरपी द्या..आधी भाव जाहीर करा मगच ऊस तोडणी सुरू करा अशी मागणी करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने

महसूल मंञी बाळासाहेब थोरात यांच्या साखर कारखान्याच्याराहुरी फॅक्टरी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना कोंडून घेऊन दप्तर पेतून आंदोलन केलेय.

रविवारी दुपारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली राहुरी फॅक्टरी येथील संगमनेर येथील साखर कारखान्याच्या कार्यालयावर हे आंदोलन करण्यात आले.

यावेळी एफआरपी यादी जाहीर करा, भाव जाहीर करा आणि मगच शेतकऱ्यांचा ऊस तोडा अशी मागणी यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केले आहे

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!