टेम्पो उलटल्याने दोघे जखमी, या ठिकाणी घडली घटना

Published on -

Ahmednagar News : पाथर्डी तालुक्‍यातील कोल्हार घाट येथे सोमवारी सायंकाळी चार वाजता नगरकडून चिचोंडी शिराळकडे येत असलेल्या टेम्पोला पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या एका वाहनाने जोराची धडक दिल्याने पुढचा टेम्पो सरळ दरीत जाऊन कोसळा.

या अपघातामध्ये दोनजण जखमी झाले आहेत. टेम्पो दरीत जाऊन पडल्याने या टेम्पोचेदेखील मोठे नुकसान झाले आहे. या टेम्पोतील धारवाडी ता. पाथर्डी येथील माजी सरपंच दिलीप गीते, आनंदा पुंजा गीते, रामजी गीते हे जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe