जिल्हा परिषदेचा उपक्रम : ‘या’ सप्ताहांतर्गत जिल्ह्यातील गावागावांत होणार स्वच्छतेचा जागर !
Ahmednagar News : १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर दरम्यान जिल्ह्यात पोषण माह सप्ताहांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. त्याअनुषंगाने पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. या सप्ताहांतर्गत जिल्ह्यातील गावागावांमध्ये स्वच्छतेच्या अनुषंगाने विविध उपक्रम राबवून जनजागृती करण्यात येणार आहे. अशी माहीती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी दिली … Read more