अहमदनगरच्या शेजारी शेतीला एकरी ५ कोटींचा भाव ! सर्वसामान्यांच स्वप्न आवाक्याबाहेर

jamin

Ahmednagar News : जमीन घेणं आता अवघड झालंय. आहे तेच टिकवलं तरी मिळवलं.. असे उद्गार अनेक लोकांच्या तोंडून बाहेर पडताना दिसतायेत. परंतु हे जरी खरं असलं तरी जमीन खरेदी करणाऱ्यांची संख्याही काही कमी नाही. परंतु सर्वसामान्य जनता या खरेदीदारांच्या यादीत किती समाविष्ट आहे हे मात्र कुणालाच ठाऊक नाही. सध्या विविध शहरात, शहरालगत जमिनीचे भाव आसमंताला … Read more

उद्यापासून लालपरी थांबणार? प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता, वाचा सविस्तर

st bus

एसटी कामगारांच्या आर्थिक व महत्त्वाच्या प्रश्नांची सोडवणूक होत नसल्यामुळे कामगारांमध्ये निर्माण झालेली नाराजी विचारात घेऊन एसटी महामंडळातील अनेक कर्मचारी संघटनांनी एकत्र येत ३ सप्टेंबरपासून राज्यभरात आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावे यासह अन्य मागण्यांबाबत शासन दरबारी अद्याप सकारात्मक निर्णय झाला नसल्याने कर्मचाऱ्यांकडून प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे. ७ ऑगस्टला मुख्यमंत्री … Read more

आनंदाच्या शिध्यात आता ‘या’ चारच वस्तू, मैदा, पोहे गायब !

ananasacha shidha

Ahmednagar News : महायुती सरकारने सर्वसामान्य जनतेसाठीही अनेक योजना आणल्या. या पैकी एक म्हणजे आनंदाचा शिधा. महायुतीच्या अनेक महत्वाकांक्षी योजनांपैकी ही एक महत्वाची योजना. शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा मिळत आहे. अहमदनगरचा विचार केला तर अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजनेचे ७ लाख २४ हजार ५२० शिधापत्रिकाधारक असून २९ लाख ३६ हजार ७०७ लाभार्थी आहेत. २०२२ … Read more

अहमदनगरमध्ये एकीकडे सरासरीपेक्षा अधिक पाऊस, तरीही ‘या’ गावांत पाण्याचे दुर्भिक्ष्य, टँकरने पुरवठा

tankar

Ahmednagar News : पावसाची अहमदनगर, नाशिक जिल्ह्यात पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळाली. त्यानंतर दोन दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा जोर धरला आहे. अहमदनगर जिल्ह्यात मान्सूनच्या आगमनापासून तर आता पर्यंत मोठा पाऊस झाला आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या बहुतांश जलाशय देखील भरले आहेत. सरासरीमध्ये विचार केला तर १ जून ते ३१ ऑगस्टदरम्यान अहमदनगर जिल्ह्यात सरासरीपेक्षा १६९ टक्के अधिक … Read more

…आणि आयुक्तच गटारीत, नगर मनपाच्या नवीन अधिकाऱ्यांनी नेमके काय केले? जिल्ह्यात चर्चा

ayukt

Ahmednagar News : महापालिका आयुक्त म्हणून रुजू झाल्यापासून आयुक्त यशवंत डांगे यांनी शहर स्वच्छतेला प्राधान्य दिले आहे. तसेच डेंग्यूमुक्त नगर शहरासाठीदेखील त्यांनी ‘एक तास स्वच्छतेसाठी’ असे आवाहन नगरकरांना करून दर रविवारी विषाणूजन्य आजार जनजागृती मोहीम ते राबवीत आहेत. ३१ ऑगस्ट व १ सप्टेंबर रोजी दोन दिवस महापालिकेच्या वतीने स्टेट बँक चौकापासून ते सक्कर चौकापर्यंत उड्डाणपुलाखाली … Read more

अहमदनगर, नाशिक पाठोपाठ मराठवाड्यात थैमान ! नद्यांना पूर, शहरात पाणी, जायकवाडीत तब्बल ‘इतका’ साठा

rain

पावसाची अहमदनगर,  नाशिक जिल्ह्यात पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळाली. त्यानंतर दोन दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा जोर धरला आहे. आता अहमदनगर, नाशिक पाठोपाठ आता मराठवाड्यात मान्सूनच्या पावसाने दे दणादण बॅटिंग केली आहे. रविवारी (दि.१) दिवसभर नांदेड, हिंगोली, परभणी या जिल्ह्यांत पावसाने जोरदार बॅटींग केल्याने अनेक नद्या, ओढे, नाल्यांना पूर आला असून लघु व मध्यम प्रकल्प … Read more

ऑनलाईन पशुगणनेस सुरुवात ; पुढील ‘इतके’ दिवस चालणार प्रक्रिया

Ahmednagar News : पशुसंवर्धन क्षेत्र हे प्रमुख पूरक व्यवसाय म्हणून उदयास येत आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती होत आहे. पशुधनाची संख्या वाढविणे काळाची गरज आहे. त्यामुळे दर पाच वर्षांनी पशुगणना केली जाते.त्यानुसार यावर्षी आज १ सप्टेंबरपासून राज्याच्या पशुसंवर्धन विभागाकडून राज्यातील पशुगणना करण्यात येणार आहे. यावर्षी होणारी पशुगणना २१ वी आहे. प्रथमच डिजीटल पध्दतीने मोबाईल … Read more

जिल्ह्यात अल्पवयीन मुली असुरक्षित ; अवघ्या २ दिवसांत ४ अल्पवयीन मुलींसोबत घडले असे काही …

Ahmednagar News : राज्यात सध्या अल्पवयीन मुलींवर अत्याचार करण्याच्या घटना घडत असतानाच आता दुसरीकडे अल्पवयीन मुलींना फुस लावून पळवून नेण्याच्या घटना वाढत आहेत. यात नगर जिल्ह्यात देखील अशा घटना आता मोठ्या प्रमाणात घडत असल्याच्या समोर येत आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यातील मुलीची तसेच महिलांची देखील सुरक्षा धोक्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून नगर शहरासह जिल्ह्यात अल्पवयीन … Read more

‘त्यांचे’ आंदोलन म्हणजे नौटंकी; ‘तो’ शिवाजी महाराजांचा अपमान नव्हता का?: आ.तनपुरेंवर भाजपचा पलटवार…

Ahmednagar News : एकेकाळी महाराष्ट्र राज्याचे सूत्र हलविणारा कारखाना म्हणून राहुरीचा कारखाना अग्रगण्य होता. या कारखान्याला तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज सहकारी साखर कारखाना असे नाव दिले होते, परंतु आज छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाला म्हणून आंदोलनाची नौटंकी करत आहेत. त्यांच्याच कुटुंबीयांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव काढून स्वतः च्या आजोबांचे नाव दिले हा शिवाजी महाराजांचा … Read more

‘या’ आमदाराचा हल्लाबोल : सध्या भाजपवाल्यांना पेपरबाजी करणे एवढेच एकमेव काम ; भाजपाची संपूर्ण यंत्रणाच भ्रष्टाचारी

Ahmednagar News : छत्रपती शिवरायांचा पुतळा पडला संपूर्ण महाराष्ट्रात सर्वसामान्य नागरिकांमधून या घटनेचा निषेध करण्यात आला, परंतु भाजपावाल्यांनी निषेध म्हणून एक शब्दाने तरी निषेध व्यक्त केल्याचे कुठे ऐकिवात आले नाही. भाजपाची यंत्रणा संपूर्ण भ्रष्टाचारी झालेली आहे,  त्यामुळे या घटनेचा साधा निषेधसुद्धा भाजपाने केलेला नाही. अशी टीका माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केली. पुतळा कोसळल्याने महाराष्ट्राची … Read more

गणपती बाप्पा पावले :अवघ्या एका क्लीकवर मंडळांना मनपाकडून मिळणार मंडपाची परवानगी

Ahmednagar News : सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नियमांचे पालन करून उत्सव काळात महानगरपालिकेकडून परवानग्या दिल्या जातात. त्यासाठी महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे यांच्या संकल्पनेतून मनपा, महावितरण व शहर वाहतूक शाखा यांच्यातर्फे संयुक्तपणे एक खिडकी योजनेचे कामकाज ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. त्यासाठी www.amcfest.in या संकेतस्थळावर गणेश मंडळांना विनाशुल्क परवानगीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे … Read more

अकोले तालुक्यातील ‘या’ गावाला मिळाले तब्बल ५४ लाखांचे अनुदान; काय आहे नेमके प्रकरण …

Ahmednagar News : अकोले तालुक्यातील सह्याद्रीच्या कुशीतील उडदावणे गावाची ‘मधाचे गाव’ या योजनेसाठी निवड करण्यात आली आहे. अकोले तालुक्याला सह्याद्रीचे सौंदर्य व निसर्गसंपदा लाभलेली आहे. तेथे पर्यटन विकसित झालेले आहे. तेथे मधमाशीपालनास वाव असल्याने तेथील भंडारदरा, मुरशेत व इतर गावांची पाहणी करण्यात आली. कृषी विभागाची मदत घेण्यात आली. त्यानंतर यात अकोले तालुक्यातील सह्याद्रीच्या कुशीतील उडदावणे … Read more

प्रसूतीसाठी सरकारी रुग्णालयचं बरे ; ‘या’ तालुक्यात पाच महिन्यात १९९६ पेक्षा अधिक महिलांची सुखरूप प्रसूती

Ahmednagar News : वाढत्या महागाईच्या काळात दिवसेंदिवस वैद्यकीय उपचार व औषधांचा खर्च सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात आहे. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक रुग्णालयात चांगल्या वैद्यकीय सुविधा मिळू लागल्याने अनेकजण प्रसूतीपूर्व उपचार आणि प्रसूतीसाठी सरकारी रुग्णालयांना प्राधान्य देत आहेत. खासगी ठिकाणच्या वाढत्या वैद्यकीय खर्चाच्या तुलनेत सरकारी रुग्णालयात मोफत प्रसूती होते. उलट सरकारच्या विविध योजणांचा लाभ मिळत आहे. त्यात आर्थिक … Read more

अहमदनगरकरांसाठी मोठी बातमी, हा रस्ता झाला बंद ! वाहतुकीच्या मार्गात बदल…

Ahmednagar News : जागतिक दर्जाचे तीर्थस्थळ असलेल्या शिर्डी येथे जाण्यासाठी तसेच प्रमुख महामार्ग असलेल्या मात्र मोठ्या प्रमाणात खराब झालेल्या नगर-मनमाड महामर्गाच्या दुरुस्तीचे काम अखेर हाती घेण्यात आले आहे. दुरुस्तीच्या काम सुरु असल्याने काम वेगाने करता यावे यासाठी विळद बाह्यवळण ते पुणतांबा फाटा या रस्त्यावरील अवजड वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय पोलिस प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे या … Read more

उच्च न्यायालयाचा दणका; मनपाच्या हॉस्पिटल विरोधातील याचिका फेटाळत याचिकाकर्त्यास केला ‘इतका’ दंड

Ahmednagar News : अहमदनगर महापालिकेच्या वतीने शहरातील बुरुडगाव रोड परिसर येथे बांधण्यात येत असलेल्या रुग्णालयाविरोधातील दाखल केलेली याचिका औरंगाबाद खंडपीठाचे मुख्य न्यायमूर्ती किशोर सी. संत यांनी फेटाळून लावली आहे. त्यामुळे आता या रुग्णालयाच्या बांधकामातील अडथळा दूर झाला असून गे काम पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना येथे दर्जेदार आरोग्य सेवा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सध्या नगर शहराची … Read more

खा. अमोल कोल्हे यांना अहमदनगरमधील ‘त्या’ शासकीय कर्मचाऱ्याने केला फोन, शिवीगाळ..

kolhe

Ahmednagar Politics : संगमनेर येथील एका शासकीय कर्मचाऱ्याने खासदार अमोल कोल्हे यांना मोबाईलवरून शिवीगाळ केल्याची घटना घडली. नारायणगाव पोलिसांनी काल शुक्रवारी रात्री या कर्मचाऱ्याला संगमनेरातून ताब्यात घेऊन नारायणगावला नेले. या कर्मचाऱ्याविरुद्ध नारायणगाव पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. याबाबत सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, संगमनेर येथील एका इसमाने खा. अमोल कोल्हे यांना मोबाईलवरून … Read more

‘एफपीओ’मुळे शेतकरी झाला निर्यातदार उद्योजक : ॲड. गणेश शेंडगे

shedge

Ahmednagar News :  पूर्वी शेतकरी परंपरागत शेती करण्यात गुंतला होता. आडते, इतर व्यापारी यांच्यामुळे शेतकऱ्यांना त्याच्या कष्टाचा योग्य मोबदला मिळत नव्हता. परंतु कंपनी कायद्यात शेतकरी उत्पादक संकल्पना आल्यानंतर देशभरात शेतकरी उत्पादक कंपन्यांचे जाळे तयार झाले. त्यामुळे परंपरागत शेती करणारा शेतकरी हा निर्यात करणारा उद्योजक झाला, असे प्रतिपादन कायदेशीर सल्लागार (कंपनी कायदा) ॲड. गणेश शेंडगे यांनी … Read more

विधानसभेला अहमदनगरमध्ये कोणत्या मतदार संघात किती मतदार? सगळी आकडेवारी आली, पहा सविस्तर…

matdar

Ahmednagar Politics  : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार छायाचित्र मतदार याद्यांचा द्वितीय विशेष संक्षिप्त पुनरक्षण कार्यक्रम जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. या कार्यक्रमानुसार ३० ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघांची अंतिम मतदार यादी संबंधित विधानसभा मतदारसंघाच्या मतदार नोंदणी अधिकारी व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयात प्रसिद्ध … Read more