अहमदनगरमध्ये ‘येथे’ दोन पक्षांच्या नेत्यांत ‘राडा’? मोठा तणाव,पोलिस बंदोबस्त…
Ahmednagar News : अहमदनगर शहरातील सक्कर चौक परिसरात दोन राजकीय गटांत तुफान राडा झाला असल्याची माहिती समजली आहे. खुन्नसने पाहणे व जुन्या राजकीय वादातून हा राडा झाला असे तेथील प्रत्यक्षदर्शी नागरिक सांगत होते. येथे दोन्ही गटात बाचाबाची व झटापट झाली. ही घटना दुपारी घडली. दोन्ही गटापैकी कोणीही फिर्याद दिली नाही. अखेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला … Read more