Maharashtra Politics : नाद खुळा ! कोण खासदार होणार? तुतारीसाठी पाटील भावंडांची ११ बुलेटची पैज
Maharashtra Politics : देशभरात लोकसभेच्या निवडणुका पार पडत आहेत. महाराष्ट्रातही आज शेवटच्या टप्प्यातील मतदान आहे. शिवसेना व राष्ट्रवादी पक्ष फुटल्यानंतर ही पहिलीच निवडणूक आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार व माजी मुख्यंमत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी असणारी भावनिक लाट, कांदा, दुधाचे पडलेले भाव, महागाई आदी मुद्दे सत्ताधाऱ्यांविरोधात गाजत आहेत. तर सत्ताधाऱ्यांनी देखील परफेक्ट नियोजन करत निवडणुकांसाठी कंबर … Read more